पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेठ. Forced. Sarrice. [२७७ 1 शेषगीर रामराव वकील, सरकार श्रीरंगपट्टण, यांणी पुण्यांत उंट नग १ एक एकूण किंमत रुपये २३० दोनशे तीस रुपयांस खरेदी केला असे, तरी इ. स. १७५५-५६. सीत खमसेन ६. सदरहू रुपयांचे जकातीचा आकार होईल तो माफ केला असे. माफ खर्च मया व अलफ. लिहिणे. जकातीचा तगादा न लावणे. ह्मणोन विसाजी बाबाजी कमाविसदार जकात पणे व जन्नर यांस सनद १. [२७८ ? आपाजी गणेश यानी हत्ती २ साडे अक्रा हजार रुपयांस विकत घेतले आहेत त्यास जकातीचा तगादा न करणे. वरकड सरदारांनी गांवांत हत्ती घेतले इ. स. १७६०-६१. इहिद सितेन मया " असतील त्यास शिरस्तेप्रमाणे जकात तुझांस मजुरा पडेल ह्मणून महादाजी व अलफ. नारायण व कृष्णाजी बल्लाळ कमाविसदार जकात प्रांत पुणे व रबिलावल २४० जुन्नर यांस रसानगी यादी चिठी १. (ब) मजुरी २७९ ] कामाठी मक्काम सातारा येथे आहेत, त्यांस दररोज दर असामीस तांदूळ एक शेर पावत होते. त्यास हल्ली पीठ दररोज दर असामी शेर एकप्रमाणे समान आन देविलें. पीठ द्यावयास अनकूल न पडे तरी दर पायलीस दळणावळ रुके मया व अलफ.68 प्रमाणे देऊन दाणे देत जाणे ह्मणून चिरंजीव राजश्री नाना - मुक्काम सातारा यासी पन्न १. वा स. १७४९-५०. २८०१४= मजूरी देणे शिंपी राजश्री स्वामीकडील पोषाख व अलफ तयार करावयाबद्दल असामी ३, रोज २ ठेवले त्यांस मजरी. इ. स. १७४७-४८. बलें. पीठ द्यावयास जिल्काद् १०. मक्काम सातारा खमसन मया सफर ७. १८ वेठ, इ. स. १७१९-२०. २८१. अशरीन गया व अलफ. A. D. 1760--61. 278. ९-२०. २८१ जमा रुपये १८ प्रांत फलटणीहून वठे आणावयास खंडोजी जाधव यांस पाठविला होता. त्यास वेठे आले नाहीत ह्मणोन गलकाद २१. गांवगन्ना दरगांवास रुपये एकूण गुजारत खंडोजी रुपये १८. D. 1755--56 977 A camel was purchased in Poona by Sheshgir Rámrào of Sansthån Shrirangpatan for Rupees 230. 1760--61. 278. Two elephants were purchased for Rupees 11,500. (D) Wages. D. 1747--48. 279. The wages of grinding one Payli :of corn were 6 Rukas (6 pies ) MD. 1749--50 980. The charge on account of three tailors working for two days was Rupees 1.-2. XVIII.- FÖRCED SERVICE 1. D. 1719-90 991 Rs. 18 were levied from villages in Prant Faltan for not supplying labourers for service.