पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी.. इ. स. १७५५-६६. सात खमसन - - - - -.. मया व अलफ. जिल्हेज १. [२७६ ] श्रीपरमहंस वास्तव्य कोपरगांव यांचे शिष्य कृष्णाजी गोपाळ व गोविंद त्रिंबक महंत राहातात त्या ब्राह्मणास संतर्पणास ने. मणूक असामी. १ श्रीकचेश्वर, १ श्रीगंगेस नैवेद्य ५ ब्राह्मण. एकण सात असामींस दरमाहे अजमासें रुपये ६॥- कणीक दर आसामीस दररोज वजन पक्के ४४॥. प्रमाणे वजन 6=|९ दर ४१६ प्रमाणे रुपये, ९- तांदूळ दररोज दर आसामीस ४४।९ प्रमाणे वजन १॥॥॥॥. दर ४४८ प्रमाणे रुपये. २॥ दाळ दररोज असामी ४४४९ प्रमाणे वजन ॥६॥ दर कैली ४४२॥ प्रमाणे रुपये. ७॥ तूप दररोज वजन ४४॥ प्रमाणे वजन १५ दर ४०२ प्रमाणे रुपये. १ तेल वजन पक्के ४४४॥ एकण. ॥. मीठ. ३॥ हिंग जिरे मिरे हळद व शाकभाजी मिळोन, २ लांक.. - सुपारी. ॥ पाने विड्याची. ३४॥ पण साडेचौतीस रुपये तीन आणे दरमाहाप्रमाणे इस्तकबिल भाद्रपद शुद्ध प्रार नागायत चैत्रअखेर सन मजकूर आठमाही बेगमी करून देविली असे. तरी जिनसांची चान देत जाणे ह्मणोन नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासे वगैरे महाल यांस सनद १. रसानगी यादी. A. D. 1755--56. 276. is document. The following prices of grain are found in this docum Flour by weight 16 Sheers per Rupee. Rice Do 8 Sheers per Rupee. Pulse by measure 10 Sheers per Rupee. Ghee by weight 2 Sheers per Rupee. Oil Do 43 Sheers per Rupeo.