पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

wwwxxxmmmmmm बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. एकूण एक लक्ष एकवीस हजार नवशे पंचाहत्तर रुपये सदरील व्याजाप्रमाणे घेतले असेत. जाहले मुदतीचे व्याज व मुद्दल हिशेब करून देऊ. मिती छ० मजकूर सूरसन इहिदे खमसेन मया अलफ. शके १६७२ प्रमोद संवत्सरे. सदरील प्रमाणे खत लेहून दिल्हें. . [२५३ ] संत शेट मधवे यांजपासून कर्ज घेतले मुद्दल रुपयेः-- इ० स० १७६०-६१. इहिहे सितेन. १६००० मिती श्रावण वद्य प्रतिपदा छ. १४ मोहरम. मया व अलफ. मोहरम २१. ३७९५ मिती मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा छ० १४ जमादिला वल बर हुकूम व्याज रुपये १९७९५ । एकूणीस हजार सातशे पंचाण्णव. यांशी व्याज दरमाहा दर सद्दे रुपये १ एकोत्रा बिन सूट प्रमाणे करार केला असे. झाले मुदतीचे व्याज व मुद्दल हिशेब करून देऊ, व्याजाचे ऐव. जांत पस्तीसावा हिस्सा मात्र वजा करावा. ह्मणोन खत शके १६८२ विक्रमनाम संवत्सरे खत १. इ. स. १७६०-६१ [२१४ ] कर्ज गुजारत सावकार, सरकारांत कर्ज होत त्यास हला इहिद्दे सितेन एकोत्रा शिरस्ते प्रमाणे करार करून ठेविलें. असाम्या एकूण मुद्दल रुपय मया व अलफ. सफर २७. ११२ १९३ बाबुराव दिक्षीत पटवर्धन. ४ ०० ०० प्रत दरसदे रुपये १४- प्रमाणे. ७२१९३ एकोत्रा बिन सूट. ११२१९३ एकूण हल्ली एकोत्रा शिरस्ते प्रमाणे करार मिती भाद्रपद शु. ३. ३९१०६१॥- चिंतामण दिक्षीत पटवर्धन एकोत्रा बिनसूट प्रमाण होते, ते हल्ली भाद्रपद शुद्ध तृतीयेपासून एकोत्रा शिरस्ते प्रमाणे करार. AD 1760_61 253. Loan amounting to Rs 1,21,975 at the above rates of inte est has been received and it will be returned together with interest. The following is taken on loan from Sant Shet Madhwe. 16000 date Shravan Wadya 1st. 3795 date Margashirsha Wadya 1st. 1. But 1/35 of the 19795 Interest will be allowed at Re 1 per cent per month. But 1/35 on amount due on this acconnt will have to be remitted . 254. The rates of interest on debts amounting to Rs 1642082,2 due by AD 160_67 Peshwa to his creditors were reduced from Rs 1--2 or Rupee (without remission) to Rupee 1 ( with remission as usum per cent per mensem 2 due by the s usual)