पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. सरकाराने घेतलेले कर्ज. Government Locons. १६९ १२८२४९॥ बाळाजी अनंत भिडे एकोत्रा बिनसूट प्रमाणे होते. हल्ली भाद्रपद शद्ध प्रतिपदेपासून एकोत्रा शिरस्तेप्रमाणे करार. ५०००० शिवरामभट साने एक रुपया चव्वल प्रमाणे होते. त्यास भाद्रपद शुद्ध १ पासून एकोत्रा शिरस्तेप्रमाणे करार. ६२९१६४- शिवराम नाईक भिडे ५०००० एक रुपया चव्वल प्रमाणे. १२९१६४- एकोत्रा बिनसूट, व्याज हल्ली एकोत्रा शिरस्तेप्रमाणे करार मिती भाद्रपद शु० तृतीया. मोरो शंकर एकोत्रा बिनसूट प्रमाणे होते. भाद्रपद शु. १० पासून एकोत्रा शिरस्ते प्रमाणे करार. २६४ ११७ परशराम नाईक अनगळ. १४३११७ एकोत्रा बिनसूट प्रमाणे. १२१००० एक रुपया चव्वल प्रमाणे. ००० २६४ ११७ एकण भाद्रपद शु० प्रतिपदेपासून एकोत्रा शिरस्तेप्रमाणे करार कित्ता परशराम नाईक अनगळ जानोजी भोसले यांचे ऐवजी घेतले आहेत. चौदा आणे बिनसूट व्याज आहे. त्यास मार्गशीर्ष प्रतिपदेपढ़ें राहिले तर एकोत्रा बिनसूट व्याज द्यावे असा करार आहे. त्यास हल्ली मार्गशीर्ष शुद्ध १ पासून एकोत्रा शिरस्तेप्रमाणे करावा. भाद्रपद शुद्ध द्वादशीपासून. २२२॥ एकोत्रा शिरस्तेप्रमाणे करार मिती भाद्रपद शु॥ १२ पासून ४७११२॥- विठोबा नाईक रास्ते एकोत्रा बिनसूठ होते ते ५९१०९॥॥- कृष्णाजी नाईक रास्ते. २५००० एक रुपया चवलाचे ३४१०९॥- एकोत्रा बिनसूट १९१०९। १०६२२२॥3