पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरकाराने घेतलेले कर्ज, Government Loans. - एकूण त्रेचाळीस हजार नवशे सवा पांच रुपये घेतले. यांशी व्याज दरमाहा दर सदे रुपया १ एक शिरस्ते प्रमाणे करार केला असे. जाले मुदतीचे व्याज व मुद्दल हिशेब करून देऊं ह्मणून खत लिहून दिले असे. [२५२ ] भिकाजी नाईक रास्ते यांस खत लिहून दिलें की तुझांपासून इ. स. १७५०-५१. इहिद्दे खमसेन कर्ज घेतले मुद्दल रुपये. मया व अलफ. ८१९७६ मिती आश्विन शु० प्रतिपदा जिल्हेज २ ४१९७५ कित्ता यास व्याज दरमाहा दर सद्दे रुपये १ एक शिरस्ते प्रमाणे, ४०००० कित्ता यांस व्याज दरमाहा दर सद्दे रुपये २ दोन प्रमाणे. ८१९७५ ४०००० मिती कार्तिक शु० प्रतिपदा. २५००० कित्ता यास व्याज दरमाहा दर सद्दे रुपये १ एक प्रमाणे शिरस्ते प्रमाणे. १५००० कित्ता यांस व्याज दरमाहा दर सदे रुपया १ एक बिन सूट प्रमाणे. ४०००० १२१९७५ 7th of the bright half of the month of Jeshta in S. S. 1672 of Pramad Saunwatsar corresponding with A. D. 1750-51- Rs 25_0_n A. D. 1750-51. following effe Total Rs 43,905-4-0 In all, ropees forty three thousand nine hundred five aud annas four are taken at the interest at the usual rate of one Rupee per cent per month. The principal together with interest will be duly paid. ORO A deed executed in favour of Bhikaji Naik Râste to the 1750-51. following effect. The following loan has been received from you. Rs 81.975 of date Ashwin Shudba 1st 41 975 At an interest of Rel per month per hundred as usual 40,000 At an interest of Rs 2 per month per hundred. 81,975 40,000 of date Kârtik Shudha 1st 25.000 At an interest of Re l per month per hundred as usual 15,000 Do. Do. without remission. 40,000 121,975