पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टंकसाळ व नाणी Mint and Cons १५९ सव्वाल ११. SHE [ २४७ ] बहीरशेट व प्रल्हादशेट कासार, वस्ती पेठ किल्ले माहुली यांस पेठ मजकुरी टंकसाळ घालण्याची आज्ञा करून टंकसाळेचा मक्ता करार इ. स.१७४८-४९. तिस्सा आईन केला. इस्तकबिल छ० १५ सव्वाल सन मजकूर तागाईत छ० १४ सव्वाल मया व अलफ. " सन ईसन्ने खमसेन पावेतों तिसाला करार केला. रुपये. सालमजकूर सन तिस्सा इस्तकबिल छ० १५ सब्बाल तागाईत छ० १४ सवाल सन खमसेन, मक्ता करार बेरीज रुपये १२५ हप्तेबंदी. ५० माघ अखेर. ५० चैत्र अखेर. २५ जेष्ठ अखेर. १२५ सन खमसेन इस्तकबिल छ. १६ सयाल तागाईत छ० १४ सवाल सन इहिदे खमसेन मक्ता बरहुकूम गुदस्त रुपये १२५. हप्तेबंदी. ५० माघ अखेर ५० चैत्र अखेर. २५ जेष्ट अखेर. सन इहिदे खमसेन इस्तकबिल छ०१५ सव्वाल तागाईतं छं० १४ सव्वाल सन इसन्ने खमसेन मक्ता करार बरहुकूम गुदस्त. यणे प्रमाणे तिसाला दरसाल रुपये सवाशे करार केले असत. सदई मुदती प्रमाणे सालचे सरकारांत वस्ल देऊन पावलीयाचे कबज घेणे. तेणेप्रमाणे मजरा पडेल, टंकसाळेस पैसे करावयाचा शिरस्ता शिवराईपैसा दसमासी करावा, उणाकरावयास प्रयोजन नाही. कलम १ पक्का पैसा बावीस मासी करावा. उणा करावयास प्रयोजन नाही. कलम १ 247. Permission was given for the establishment of a mint at fort Mahali, to A. D. 1748_10 Bahir Shet and Pralhad Shot Kasar for 3 years, subject to an annual payment of Rs 125 to Government. It was ordered that the quarter anna (Sivarai) should be made 10 Masas in weight, and the ble pice 22 Masas in weight and that if this rule were infringed, the offen. dou der would be fined.