पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६० बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. mmmmmmm - प्रत येणें प्रमाणे दोन कलमें करार करून दिल्ही असेत. या प्रमाणे पैसे करीत जाणे. सदरहू लिहिल्या प्रमाणे पैसा कमी जालीयास पारपत्य करून गुन्हेगारी घेतली जाईल ह्मणोन-सनद १. सदरहुची निशा कर्णाजी शिंदे नामजाद किल्ले माहुली याची करून घेतली असे. बरहुकूम कतबा किल्ले मजकुराकडे वसूल घ्यावा. [२४८ ] मौजे कातरज येथें वाटसरू मसलमान राहिला होता तो मेला. इ. स. १७४९-५० " त्याची जमा गुजारत वालकोजी राऊत हशम. मया व आलफ मोहरम १८. जमा पोता


रुपये. १०९ नक्त

१०० चलनी मालखेड ५ गंजीकोटी ३ कटवे १ खोटा तांब्याचा. ४८ आमदाबादी मोहरा गैर साल नाणे ४ एकूण दर १२ प्रमाणे 6- खुर्दा टक्के. ४६ ढबु पैसे. ४६ आलमगिरी ४६ शिवराई.. १५७४जमा जामदारखाना सणगें सुमारी किता किता १ शाल १ धाबळी लाल १ लुंगी. १ सतरंजी जुनी. 218 A traveller having died at Katrai, his esu A. D. 1749--50. credited to Government. The details of property 10 bim, specify the names of the coins in use at the time his estate was rty found with