पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पशवे यांची रोजनिशी. wwwava (सन सबा इस्तकबिल मार्गशीर्ष शुद्ध पतिपदा तागाईत कार्तिकअखेर सन समान एक रुपये. ७५ बरहुकूम गुदस्त. २५ ज्याजती एकण १०० यासी हप्तेबंदी. २५ मावअखेर. २५ वैशाखअखेर. २५ श्रावणअखेर. २५ कार्तिकअखेर. एकूण १०० सन सीत इस्तकबिल मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा तागाईत कार्तिकअखेर सन सबा रुपये ५० बरहुकूम गुदस्त. २५ ज्याजती चढ. एकूण ७५ यासी हप्तेबंदी १८॥ माघअखेर, १८॥ वैशाखअखेर. १८॥ श्रावणअखर. १८॥ कार्तिक्अखेर. एकूण ७५ येणेप्रमाणे सालमजकर पन्नास व सन सीत पाउणशे व सन सबा शंभर रुपये याप्रमाण मक्ता तिसाला करार केला असे. तर सदरहप्रमाणे सरकारांत उगवणी करून पावलीयाचे कब घेणे ह्मणोन पत्र १. [२४६ ] बहिरोराम दातार याचे नांवें सनद की मामले रेवदंडा येथील टंकसाळ. इ. स. १७४४-४५. तांब्याची घालण्याची आज्ञा केली असे. टांकसाळ घालावी. ताब्याचा खमस खमसेन. पैसा दस मासी करावा. उणा झाला तर कार्यास नये. इस्तकाबल मया व अलफ. जिल्काद ८. पौष शुद्ध प्रतिपदा सन खमस तागायेत पौष शुद्ध प्रतिपदा तर समान माहे ३६ एकूण मक्ता. इस्तकबिल पौष शुद्ध १ सन खमस तागायेत पौष शुद्ध १ सन सीत माहे १२ एकूण रुपये ६० हप्ते दरमाहा रुपये ५ प्रमाणे इस्तकबील पौष शुद्ध १ सन सीत तागाईत पाच शुद्ध १ सन स० बा० माहे १२ एकूण मक्ता रुपये ९०. हप्तेबंदी दरमाहा ७॥ साडेसात प्रमाणे सन सबा तागाईत पौष शुद्ध १ सन समान माहे १२ एकूण १२० हप्तेबंदी दरमाह रुपये १० दाहा प्रमाणे रुपये. येणे प्रमाणे करार केले असे. सालाचे साल सरकारांत वसल देऊन कबजे घेणे. त" प्रमाणे मजरा पडेल ह्मणोन सनद १. 246. Similar permission for the establishment of another Mint at Rewada A. D. 1744-45. da was granted to Bahiro Ram Datar ou condition of bis payida to Government Rs 60 for the first year, is 90 for the secon year and Rs 120 for the third. Second