पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टंकसाळ व नाणी lint and Cons. wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwer येणेप्रमाणे तीन हजार कागद गड्डयांचा दरकार आहे. त्यास शाहाणा कारकून चवकस नमून त्याजबरोबर माणसें देऊन कागद वाड्यास पाठवून कागदवाल्याचे घरी माणसे बसवून कागद गड्डयांचे निमोणे येथून आलाहिदा पाठविले आहेत. याप्रमाणे कागदाची लांबीरुंदी धरून कागद चांगले बळकट मजबूद मोहरा बहुत होय या त-हेचे फर्माशी लिहिल्याप्रमाणे किंमतीचे तयार करवून, जे तयार होत जातील त्याचा पैका वरचेवर देऊन कागद गड्डया हुजूर रवाना करीत जाणे. सदरहु कागद गड्डया तयार होत तो दुसन्यास कागद विकावयाशी प्रयोजन नाही. कागद फुटों लागल्यास अथवा निमोण्याचे लांबीरुंदीस कमजास्त जाहल्यास कागद माघारे बडा हाताल आणि व्याजसुद्धा ऐवज कारागरापासून सरकारांत घेतला जाईल. कागदाची किंमत वाजवी द्यावी. आणि कागद लिहिल्या प्रतीचे फर्माशी किफायतवार सरकारांत पडत असे तयार करवणे. वाजवी किंमत द्यावी. पैक्याविशी घसवस न करावी. येथून निमोने पाठविले आहेत ६ लांबी रुंदीचे नाही. तर या निमोन्याप्रमाणे कागद करतील याप्रमाणे कागद न करावे. याअमाण लांब रुंद मात्र करावे. कागद जाडा मोहरा करून बळकट न फुटत ऐसे करावे. या कामावर चार महिने कारकून चांगला ठेवून पांच सात प्यादे ठेवून कागद बहुत बेश फर्मासी पण. पका देणे ह्मणून परवानगी रुबरू सनद १ छ २४ रज्जब. १६ टंकसाळ व नाणी. । २४५ 7 बाळाजी बापुजी यांस कौल लिहून दिल्हा की कसबे नागोठणे इ. स. १७४४-४५. खमस आर्बेन येथें टांकसाळ घालन दाहामाशी पैसा करणे. दसमाशी पैसा झाला तर म सवाल २१." च झाले. उणा पैसा झाला तर गुन्हेगारी घेतली जाईल. सदरहाचा मान साला दुतर्फा देखील बाबती. सन खमस इस्तकबिल मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा तागायत कार्तिकअखेर सन सीन प १०. यास हप्ते. १२॥ माघ अखेर. १२॥ वैशाख अखेर. १२॥ श्रावण अखेर. १२॥ कार्तिक अखेर. sit for work in ed to sell papert work in the Goverment office. The manufacturers were not to be allowto sell paper to any body till the Government demand was supplied. The price nged from Rs. 3 to Rs. 15 per Gaddi, was ordered to be paid of paper which ranged from liberally and at once. V Mint XV Mint and Coins. 245. Permision to establssh a Mint at Nagotane was given to Balaji Bapuji for 3 years. The pice was to be 10 masas ( 10/12th of a toia • 1744-45. in weicht. Balaji was told that if the pice was made of less weight he would be fined. The amount to be paid to Government on JI was fixer for the first year at Rs 50: for the 2 nd year at Rs 75 and fi Balaji was fixep for t the third year at Rs. 100.