पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [२४१ ] चिरंजीव राजश्री सदाशिव चिमणाजी यांस पत्र की सरकारांत पितळी दोन तक्त्यांचे प्रयोजन आहे. त्याचा बेत भिकशेट कासार यास सांगितला इ. स. १७५३-५४. अर्वा खमसेन आहे. ह्याप्रमाणे कल्याणास तयार करून पाठवून देणे. कल्याणास होत मया व अलफ नसिलं तरी मुंबईस सदरील कासारास पाठवून खरिदी करून आणून जमादिलावल ३०. पाठवून देणे ह्मणोन सनद १. इ. स. ३७५४-५५. [ २४२ ] औरंगाबादेहृन खरिदी करून आणविले असे सरकारांत. खमस खमसेन मया कागद दस्ते मोहरीदार व बुटेदार व आबासानीव वगैरे दस्ते सुमारे १५०. जमादिलावल १५. दालरुप व निरूप रेशमी गज सुमारे ५०००. पालखीचे गोडे जरी व निमजरी व साधे रेशमी व गंड्या व गोपदोरसुद्धा सामान पालखीचे सुमारे १५०. रेशीम रंगीत कचे वजन पक्के ४॥ येणेप्रमाणे कागद दस्ते साडेपांचशे व दीडशे पालखीचे गोंडे सामानसुद्धां व दालगज्याच येणेप्रमाणे दुलबशेट गुजर खरेदी करून आणावयास पाठविले आहेत. तरी सदरील सामान खरदा करून पुणीयास आणितील. त्यास कोण्हेविशी मुजाहीम न होतां व हांशिलाचा तगादा न लावता सुखरूप येऊ देणे. ताकीद असे ह्मणोन दस्तक १.. [२४३] राघो निळकंठ वकील यांस राहुटी सातगजी एक देवविला इ० स० १७५५।५६. सित खमसेन आहे. सिरोंजेस तयार करून देणे ह्मणोन बगाजी गोविंद दिमत विश्वासराव मया व अलफ लक्ष्मण यांस रसानगी चिटी पत्र १. रमजान २१. [२४ ४ ] नारो बाबाजी परगणे नेवासे वगैरे माहाल यांस सनद का इ० स० १७५९६० सिनेन सरकारांत कागद गड्डयाचे प्रयोजन आहे कागद गड्डया मया व अलफ १००० प्रत दर किंमत रुपये ११,१२,१३,१४,१५ रज्जब २९. १००० प्रत दर किंमत रुपये ७,८,९,१० १००० प्रत दर किंमत ३,४,५,६. सुमारे ३००० 241. Two sheets of brass being required by Government. the Mamlatdar. A. D. 1753-54. Kalyan was ordered to have them cast there, or in case tha was not possible, to obtain them from Bombay. A. D. 1854-55. 242. Paper ( Ornamental ) and coloured silk, were ordered to be purchased at Aurangabad. A. D. 1755-56. 243. Ragho Nilkant Wakil was ordered to get a tent (Satgajhs that is seven Gaj in size prepared at Sironj. 1244. Three thousand Gaddis ( 30,000 quires ) of good paper being require by Government Naro Babaji officer of Pargana Newasa was order A. D. 1759-60.ed to entertain a Karkun and 5 or 7 peons for 5 or 6 monts and to get the quantity prepared by making the manufactus