पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ न्यायखाते (अ) दिवाणी.-1 Administrciion of Justice (a) Civil ११ पुरुषारामा [१९] नरहरी नारायण कमाविसदार तर्फ देवपुर बेलापूर, दिमत दीक्षित यांस पत्र की पुरुषोत्तम माणकेश्वर कुळकर्णी मोजे भरडापूर याचे कर्ज माधवराव देशपांडे इ. स. १७५०-५१ मिसन परगणे संगमनेर यांजकडे रुपये १०० एकशे व तर्फ मजकरी मया व अलफ गांवगन्ना कुळांकडे कर्ज येणे आहे, त्याचे खत पत्र असतां देत __रजब १ नाहीत; तरी कुळकर्णी मजकूर याचे कर्ज ज्यांज्यांकडे आहे, त्यांस ताकीद करून खतांप्रमाणे व्याजासुद्धां पैका वसूल होईल त्यापैकी सरकारची चौथाई कुळकर्णी मजकुरापासून घेऊन हुजूर पाठवणे. बाकी ऐवज कुळकर्णी मजकुरास देणे ह्मणोन पत्र सादर १ [२०जगथाप निमे मोकदम व समस्त दाहीजण मौजे आबळे तर्फ करेपठार प्रांत पुणे येथील मौजे मजकूरची निमे मोकदमी दरेकराची आहे. इ. स. १७५०-५१ अहिले खमसेन त्यामध्ये मानाजी बिन पुंजाजी व मानाजी बिन सयाजी पाटील मया व अलफ. दरेकर यांमध्ये व गिरजोजी बिन कृष्णाजी व पिलाजी बिन रजब १० " चांदजी पाटील दरेकर यांमध्ये मोकदमीचा कजिया आहे. त्याचा इनसाफ पेस्तर होऊन विल्हे लागतोपर्यंत दरेकराची निमे मोकदमी अमानत केली असे. तरी दरेकराचे मोकदमीचे मानपान हक्क लवाजिमे गिरजोजी व पिलाजी घेत आहेत, ते कुल जप्त करून रा. श्रीपतराव बापूजी यांजकडे देणे ह्मणोन मोकदमास सनद १. येविशीं श्रीपतराव बापूजी कमाविसदार प्रांत पुणे यांस पत्र की सदरहू पाटीलकीचे हक्क मानपान जप्त करून आपले हिशेबी जमा करणे ह्मणोन सनद १. ( 19 ) A letter addressed to Narhari Narayan, Kamavisdar of Tarf Devpur Belapur, in the service of the Dixit to the following effect:A. D. 1750-51. Madhavrao Deshpands of Paragana Sangamner is indebted to Purshotam Mankeshwar, Kulkarni of Mouze Bhardapur in the sum of Rs. 100 ( one hundred ). Money is also due to the said Kulkarni from Fyots in the villages of the said Tarf, but they refuse to pay. It is therefore ordered that the parties be warned to liquidate their debts with interest according to the terms of their bonds, and that from the amounts collected, one-forth be re mitted to the Huzur, the remainder being made over to the said Kulkarni ( 20 ) A Sanad issued to Jagatap, ( owner of half the Patel Watan ) and samast Dahijan ( village community ), of the village Ambale of A. D. 1750-51. Tarf Karepathar in Prant Poona to the following effect :-Half the Watan of the said village, which belongs to Darekar family has become the subject of a dispute, between Manaji bin Punjaji and Manaji bin Savaii Patil Davekar on the one side and Girjoji bin Krishnaji and Pilaji bin Chandji Patil Darekar on the other. The said Watan should therefore be kept under attachment pending the settlement of the dispute in the following year. It is orderd that the privileges, hucks, and perquisites, pertaining to the said Darekars, which are now enjoyed by Girjoji and Pilaji, be attached, and made over to Shripatrao Bapuji.