पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ . बाळाजी बाजीराव पेशवे याची रोजनिशी. विदित जाहले. तरी सावकारांचें गलबत जिन्नस भरून उदीम करावयास वसईस येत होते ते मार्गी चाचे यांनी धरिलें, त्यांजपासून तुह्माकडील आरमारचे लोकांनी आगिले व तुझांसही कळलें का, सावकारांचे गलबत. येविशी राजश्री शंकराजी केशव यानींही तुझांस पत्र लिहिले होते की, सदरहू गलबत सावकारांचे व कृष्णाजी रघुनाथ यांचे आहे ते सोडून द्यावें; त्यास तुझी हुजूर केला की हुजूरचे आज्ञापत्र आले मगजे गलबत सोडून देईन; त्याजवरून तुझांस सनद सादर केली असे. तरी सदरहू गलबत सावकाराचे व कृष्णाजी रघुनाथ यांचे आहे की काय हे तहकीयात चौकशी करून यांचे गलबत असेल तरी जो जिन्नत तुह्माकडे आला असेल तो मशार निल्हेच्या हवाला करून पावलीयाचे कबज घेणे. गलबत सुद्धा दण ह्मणोन सनद १. [२२८ ] आपाजी गणेश कमाविसदार परगणे जंबूसर यांस सनद; इंग्रजांकडील इ. स१७५५-५६ गठबत समुद्रांतून वाऱ्याचा उपद्रव होऊन गेलें तें जंबूसरास लागले. लितखम प्रेन मया व अलफ त्यास तुझी जप्ती केली ह्मणून विदित जाहले. त्यास सदरहू गलबत सवाल ५ इंग्रजाचे माघारे देव.ले असे, तरी मालसुद्धां गलबत त्यांचे त्यांस माघार देऊन पावली याचे कबज घेणे ह्मणून सनद १. गलबत रिकामें माघारें देणे. माल काय आहे तो हजर लिहून पाठवणे ह्मणोन सनदत लिहिले असे. [ २२९] आपाजी गणश कमाविसदार परगणे जंबूसर यांचे नांवें ताकीदपत्र की खानजी बोहरी, कसबे इंदूर, परगणे मजकुर, प्रांत माळवा, याचा माल इ. स. १७५५-५६ - मुंबईहून खरेदी हाऊन येतां मार्गी जंयूसराचे दर टकारी येथे लागला मया व अलफ बोहरी मजकूर याचे गुमात्तेयांनी गलबतांतून माल बाहेर काबू जमादलाखर १ लागले तेव्हा तुमचे लोकांनी माल बाहेर काढू न दिला. माल समुद्राच subsequently recovered by the fleet under your command, and is now together with the merchandize in your possession. This Sanad is therefore issued, and you are directed, after satisfying yourself that the ship belongs to Krishnaji Raghunath and other merchants above referred to, to restore it to them together with all the merchandize that yon may have received, and to take receipt. ( 228 ) A Sanad to Appaji Ganesh Kamàvisdar of Pargana Jambusar. Government is infornied that a Ship belonging to the English A.D. 1755-56 drifted in a hurricane to Jambusar, and was thereupon atta ched by you. You are directed to restore it to the English with its cargo, a list of which should be sent to Government. ( 229 ) An order to Appaji Ganesh Kamavisdàr of Pargana Jambusar. A Ship laden with merchandize belonging to Kbånji Bobari of A.D. 1755--56 Kasba Indore in Pargana Indore, Pránt Málwa, and on its Way from Bombay, drifted in the barbour of Takàri in