पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

anawaiiane व्यापार व कारखाने Trade and Manufacture. काठी ठेविला. दुसरे दिवशी समुद्रास भरते आले त्यामुळे गलबतांत पाणी शिरलें, माल खारेपाप्यान भिजला, याजकरितां तुही तो माल आटकाविला ह्मणून वर्तमान विदित झालें. ऐशास तुझी ता शिरस्त्या प्रमाणे माल आटकाविलात. परंतु बोहरी याचा माल ह्यावयाविशी राजश्री मल्हारजी होळकर यांणी रदबदली केली त्यावरून हे पत्र सादर केलें असें. तरी सरकारची रयत सबब माल देविला असे. देणे फिरोन बोभाट येऊ न देणे ह्मणून ताकीद पत्र १. [२३० ] शंकराजी केशव, प्रांत वसई, याचे नांवें रसानगी यादी,-मनचरजी खुरसद जी शेट पारशी सुरतकर याणें हुजूर विदित केले की घोगेकर साहुकाराचे इ. स. १७५७-५८ समान व जाहाज वलदे जान्या पेट्यांत जाते त्यास हल्ली सरकारची वाजवी - मया व अलक कौलावण घेऊन कौल देविला पाहिजे. त्याजवरून तुझास सनद सादर जमादिलाखर ३ केली असे. तरी तुझी वसईस कौल देऊन वाजवी कौलावण घेत जाणे आणि कौल देणे. वरकड कांहीं उपद्रव न लावणे ह्मणून सनद १. मनचरजी खुरसदजी शेट पारशी सुरतकर याणें हुजूर विदित केलें की आपली एक गुराब रौनवक्ष वलंदे जान्या पेट्यांत त्याचे निशाण घेऊन दर्यात जातात. त्याम हल्ली सरकारांतून कौल देऊन कौलावण माफ केली पाहिजे ह्मणून; त्याजवरून तुमांस सनद सादर केली असे. तरी मनचरजीचे गुराबेस तुझी वसईस कौल देणे, कौलावग माफ केली असे. एक गुराबेची धत जाणे. ह्मणून मशारनिल्हचे नावें सनद १. एकूण सनदा २. Jambusar. The agents of the Bohari began to unload the boat, but your men did not allow them to do so. On the second day, waves rushed into the ship, and the goods were drenched with water. Government is informed that the goods were there pon attached by you. You have acted in accordance with the usual practice, but Malharji Holkar has interceded on behalf of the Bohari for the restoration of his property, and this letter is therefore written. The Bohari is a subject of Government, and his goods are therefore permitted to be restored to him. You should give no occasion for further complaint in the matter. ( 230 ) Sanad to Shankarji Keshav of Prant Bassein :Manchar i Kharsedji Shet Parsee of Surat informs the azur, that a Shin belonging to a merchant of Ghoga has to pass to the Dutch A. D. 1757-58 settlement, and requests that a permit may be granted on payment of the usual fee. This Sanad is therefore issued You should grant a permit on receipt of the usual fee. No additional levý should be exacted, Mancherji Khırsedji Parsee of Surat states that a vessel belonging to him, called Raunbax ', sails through the sea to the Dutch settlement, under the Dutch flag, and requests that a permit be given to him free of any charge. The request is granted &.co