पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यापार व कारखाने Trude and Manufactures. १९ व्यापार व कारखाने (क ) जलमार्गाचा व्यापार. [२२६ ] शंकराजी केशव प्रांत वसई यास पत्र की जुबाद तज्यार साल्या चालही याजबरोबर तुझी पत्र पाठवेलें, ते पावलें, लिहिले वृत्त साद्यत विदी। इ. स. १७५०-५१ इहि नमसन जहालें. मशारनिरहे हुजूर येऊन आपले वर्तमान सविस्तर विदीत - मया व अलफ केलें व कौलपत्र जे हाते ते दाखविले; त्यावरून हे मातबर घराणदान - सरकारामध्ये रुजू राहोन एकनिष्ठतेनें वर्ततात, याज करितां यांचे मात्तबरी. पर दृष्टी देऊन यांचे जहाज इलाई सालई समेत माल तमांकडून देविले असे. तरी याजपासन सरकारचा ऐवज रुपये ३०००० तीस हजार रुपयांची निशा करून घेऊन जहाज समेत माल सुतळाचा तोडा जरा बाजरा याचे हवाली करून पावलीयाचे कबज घेणे, याचा माल कहीं तरफका जाहला असेल तो यांचा यांस देणे. जाहाजाची मरामत करून देणे झगोन-सनद १. रसानगी देणे चिठी. [२२७] रामाजी महादेव नामजाद प्रांत साष्टी यांस सनद की, कृष्णाजी रघुनाथ ____ गायतोंडे यांचे व वसईचे सावकारांचे गलबत जिन्नस भरून बंदर इ० स० १७५३-५४ मार्वा खमसेन वराह वेराईहून वसईस येत होते त्यास मानी येतां शिरगांवचे खाडीत मया व अलफ गलबताचे लोकाची व चाचे यांचे लोकांची गांठ पडली; चाचे यांचे लोकांनी गलबत जिन्नस सद्धां हिरावून घेतले. तें गलबत तुझाकडील भारमारचे लोकांनी सोडवून आणीलें तें तुझांजवळ जिन्नत सुद्धां आलें आहे मगोन हुजूर (c) Maritime Trade. ( 226 ) A letter addressed to Shankaraji Keshav at Prànt Bassein-Your letter regarding Juhád Toozar Salia Chalahi was received and A. D. 1750-51 the contents thereof were known. The said individual present ed himself before the Peshwa and represented his case, slowing some Kowl-Patrás (agreement papers) from which it appeared that he belonged to a respectable family and that he was loyal to Government. Having regard to his position, his vessel or ship with its merchandize is ordered to be restored to him. Security should be taken froin him for Rs. 30,000 due to Government, and the Ship with its cargo, should, without reservation, be made over to him and a receipt for the same taken. Any deficiency in his cargo should be made good. The Ship should be repaired and delivered to him in good condition. : (227) A Sanad to Ramaji Mahadev, officer of Prant Salsette. A ship belonging to Krishnaji Raghunath Gayatonde and the A. D. 1753-54 merchants of Bassein, and loaded with merchandize, was coming from fort Werai to Bassein. On the way, in the creek of Shirgain, the ship was met by a party of pirates, who took it away. It was जिनकाद २८