पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी.. [२२३ ] या महिन्यांत तीन वाणीयांस वसई व साष्टी येथे इ० स० १७५१-५२ इसने खमसेन दुकाने करण्यास आले, चांगले सावकार सबब त्यांस घरे दिली मया व अलफ आहेत.जमिनी देण्याविषयी हुकूम आहे व जकात निम्मे माफ केली आहे. जिल्हेज [२२४ ] श्रीपतराव बापूजी यांस सनद की, उमद दुतज्यार मुल्ला महमद फकरुदिन साऊकार सुरतकर हे शहर अमदाबाद येथे हरएक जागांहून माल इ० स० १७५२-५३ मामले आणतील व शहरांतून नेऊन सावकारी करतील; त्यास सरसाल माल मया व अलफ आकारेल त्यापैकी हे मातबर सावकार या करितां एक लाख रुपयांच्या जमादिलाखर १७ मालाचा हांशील माफ केला असे. तरी शहरांत सरसाल आकार होईल त्यापैकी एक लाख रुपयांच्या मालाचा हांशील शहरातील माफ करणे. बाकी सिरस्ते प्रमाणे हांशील देणे ह्मणून सनद १. [२२५ ] दयाळदास जीवा सावकार मुंबईकर यांनी विदीत केले की, आपण वसईच्या वगैर बंदरी उदीम व्यवसाय करणार, त्यास बंदर मजकुरी सावकार 'इ० स० १७५४-५५ खपस खमसेन आहेत त्यांस जकातीची सूट द्यावयाचा शिरस्ता आहे, त्याप्रमाण मया व अलफ आपल्याप्त सूट द्यावी ह्मणजे उदीम करीन; त्याजवरून तुझांस मोहरम ८ लिहिले असे, तरी मशारनिल्हे बंदर मजकुरी उदीम व्यवसाय करितील त्यास जकातीची सूट बंदर मजकुरी सावकार आहे त्यास द्यावयाचा शिरस्ता असेल त्याप्रमाण यांस सूट देणे ह्यणून सनद. १ शंकराजी केशव प्रांत वसई. १ रामाजी महादेव नामजाद साष्टी... १ मोरो शंकर कमाविसदार परगणे जंबुसर. ३. रसानगी यादी. (223) Three Baniya merchants having come and opened shops at Bass and Salsette, houses and lands were given to them, and half A. D. 1751--52. the Octroi duty (Jakåt ) leviable from them was remitt (224) Umad Dutujar Mulla Mahomed, merchant of Surat, was granted _ exemption from octroi on goods up to Rs. 100,000 in A. D. 1752-53 value, that he might bring to Ahmedabad. (225) Sanads to the officers of Prant Bassein, Salsette, and Pargana Jambusar-Layaldas Jiwaji merchant of Bombay states that A. D. 1754-55 he intends to carry on trade at the port of Bassein and others, and requests that like other merchants at the said ports he may be allowed the usual remission of octroi. This letter is therefore issued. In caso the said person carries on trade at the above ports, he may be allowed exemption from octroi to the extent granted to other merchants.