पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ww व्यापार व कारखाने, Trrade and Manufactures. १३९ दिले असे. तरी त्याजपासून सेवा घेऊन हरएक विषयीं गौर करणे ह्मणोन. १ नारोबा बाजी यांस किल्ले अमदानगर याविशी. १ उद्धव विरेश्वर यांस किल्ले देवगिरी याविशी. २ चिटनिशी कौल अभयपत्रे. १ किल्ले अमद नगर येथील. १ किल्ले दौलताबाद येथील खेरीज मुसलमान वस्ती करणे. इ० स० १७४३-४४. जिलकाद १७ १४ व्यापार व कारखाने. (ब) देशांत येऊन राहणा-या व्यापा-यांस उत्तेजन... [२२२] विठोजी कृष्ण कामत व पुंडलिक कृष्ण कामत शेणवी साऊकार हे कबिले सुद्धां वसईस येऊन राहून पांच सिबाडा, दर सिबाड वीस मुडे बाराची, आर्या आत या प्रमाणे आणून बारमाही उदीम वेवसाय करणार, त्यास पांच सिबाभया व अलफ डांचे दर खेपेस येतां जातां जो जिन्नस आणितील त्यापैकी दामाशाई. प्रमाणे दाहा मडे बाराची जकात माफ केली असे. सदरहप्रमाणे जकात यांजपासून न घेणे. पुंडलीक कृष्ण कामत वसईस काबले सुद्धा राहाण्यास येतांच पालखी सामान सुद्धा व वस्त्रे देणे, व यांस राहावयास जागा व वखारेस जागा पाहून देणे, मशारनिल्हे तथे येऊन राहिल्यावर त्यास गांव खोती एक देणे ह्मणोन-शंकराजी केशव नामनाथ प्रांत वसई यांस सनद १. Trade and Manufacture. (b) Encouragement to trades settling in the country. (222) Vithoji Krishna Kamat a Shen vi merchant having offered to come with 5 ships to settle in Bassein as a trader, a palanquin and A.D. 1743.44. clothes of honor were ordered. to be given to him, on his coming to Bassein. A partial exemption from octroi was aleo granted to him.