पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. तुह्मी पेठेची वसाहत करून सुखरुप राहाणे. सात साला कौल दिला असे, तर सात साले भरल्यावर सरकारच्या पेठा चार जागा आहेत तेथें शिरस्ता जो असेल त्याप्रमाणे हकदस्तूर चालविला जाईल; सात सालांत पळमोड व थळभरीत ब खरेदी प्रोक्त होईल त्यास जकातीचा तगादा लागणार नाही, पेठेची वसाहत करून अबादानी करून राहाणे. जाजती आजार लागणार नाही. अभय असे ह्मणून पत्र रसानगी यादी. [ २२१ ] जींसंग वल्लद सुभा जाट, वस्ती शहर औरंगाबाद, याने हुजूर येऊन अर्ज केला की, किल्ले अमदानगर व किल्ले देवगिरी येथे नवी पेठेची वस्ती करून इ. स. १७५९-६० सितेन मया " बाजाराची अमदानी करवयास उमेदवार आहे. तरी साहेबी वाजारचे घअलफ अमदानीवर नजर देऊन पांच वर्षे निम्मे हांशील रयतेस माफ व रमजान २० बाजारचे चौधीपणाचे नूतन वतन आपणास करून द्यावे ह्मणज उमेदवारीने रयत बेपारी आणून नवी पेठेची वस्ती करून बाजाराची अमदानी करीन ह्मणून; त्यावरून मनास आणून रयतेवर बाजारचे अमदानीवर नजर देऊन व तूं सरकार चाकरास उमेदवार, तुझे सरकारांत अगत्य जाणोन तुजवर कृपाळू होऊन हरदु जागा नव्या पका बसवावयाची आज्ञा केली असे. तरी खुष रजावंदिने रयत आणून आमदानी करणे. तथाल पांच वर्षे निम्मे हांशील रयतेस माफ केला असे. रयतेस पाळणे व दोन्ही बाजारचे चौधरीपणांचे नुतन वतन तजला करार करून दिले असे. तरी सरकार चाकरी एकनिष्टेने करून चौधरीपणांचे वतन अनभवन सुखरूप राहणे. पांच वर्षे जाहालीयावर सुदामत शिरस्तप्रमाण हांशील देत जाणे. ह्मणोन सनदा. २ जेसिंग मजकूर याचे नावें १ किल्ले अमदानगर येथील १ किल्ले देवगिरी ऊर्फ दौलताबाद येथील खेरीज मुसलमान करून वस्ती करणे. २ अमलदारांस की, नवा बाजार भरावयाशी जागा देऊन वस्ती करवणे. पाच वर्षे निम्मे हांशील माफ केला असे. निम्मे पांच वर्षे घेत जाणे पांच वर्ष जा हालीयावर शिरस्ते प्रमाणे हाशिल घेणे व जैसिंग मजकूर यास चौधरीप (221) Jaising walad Subha Jat of Aurangabad offered to establish new subu at the forts of Ahinednagar and Deogiri. His offer was A. D. 1759-60. cepted and the Chowdari wantan of the suburbs was confe on him. The settlers in the suburbs were granted a par exemption from taxation for five years. was conferred d a partial