पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व्यापार व कारखाने Trade and Manufactures. तरी पेठेत टांकसाळ घालणे. सांगितली आहे. याजपासून पोतदारीचें - पेठेत गोण्या येतील त्यांस एक वर्ष हांशील माफ कामकाज घेणे कलम १. केला असे. दुस-या वर्षी सावनूरच्या शिर- रहदारी उभा मार्ग येथील हाशील स्त्याप्रमाणे हांशील घेतला जाईल. पेशजीच्या शिरस्तेप्रमाणे घेतला जाईल. वीरत शेटीचे बैल सर पंचवीस सुदामत कापड, हत्ती घोडे, उंटें, गरें, जवाहीर पेठ माफ आहेत, त्याप्रमाणे करार करावे ह्मणोन मजकरी येईल, त्यास जकात सावनू. विनंति केली त्यास चहपेठांच्या शिरस्त्या रच्या शिरस्तेप्रमाणे घेतली जाईल. पेठेत प्रमाणे केले जाईल. अन्यायी, अपराधी आला तरी गोत मिळोन अबदागीर व दिवटी व चलवादी यास विल्हे लावावे, गोतांत न लागे तरी सरनिशाण करार केले असे. वागवीत जाणे. कारांत आणून हजर करावा. सरकारांतून इन्साफ केला जाईल. येगेंप्रमाणे आंकडा कलमें सदरहू प्रमाणे करार केली असत. सदरहू प्रमाणे वर्तणूक करून पेठेची वसाहत करून सुखरुप रहाणे ह्मणोन कौल लिहून दिला. १ [ २२० ] सखापा नष्टे वाणी यास आज्ञापत्र की, तुह्मी हुजूर कसबे पुणीयाचे मुक्कामी येऊन विनंति केली की, मौजे नायगांव, तर्फ साडस, प्रांत पुणे, हा इ० स० १७५४-५५ खास खमलन गाव - गांव कैलासवासी रामचंद्र मल्हार याजकडे मुकासा आहे. त्यास तेथील मया व अलफ नूतन पेठ व बाजार भरावयास कौल देऊन, शेटेपण आपणास देऊन मोहरम २० ' आमचे नांवें पत्र करून दिले आहे, ते साहेबी मनास आणून त्याप्रमाणे सरकारचे पत्र आमचे नावे करून दिलीया, मौजें मजकूर कलडाल मेळवून वसाहत करून आपण शेटेपण करून सुखरुप राहूं ह्मणून; त्याजवरून बराये अर्ज खातरेस आणून तुह्मांस कैलासवासी रामचंद्र मल्हार यांनी मौजे मजकूरचे पेठेचे शेटेपण करार करून दिलें आहे, त्याप्रमाणे हल्ली सरकारांतून तुह्मांस शेटेपण करार करून दिलें असे. तरी मौजे मजकूरचे पठेची वसाहत करून कलडाल नवे आणून त्यांजवर शेटेपणाचा हक्क दस्तुर चार आगा पठा सरकारच्या आहेत तेथें ज्याप्रमाणे सरकारचा शिरस्ता चालत असेल, त्याप्रमाणे तुह्मी घऊन पेठेची वसाहत करून तुह्मी सुखरुप राहाणे. अभय असे ह्मणून आज्ञापत्र ११. अभय पत्र की, शेटे व माहाजन व समस्त महानाड पारी उदमी पेठ सदाशिव मौजे नाईगांव, तर्फ साडस, प्रांत पुणे, यांशी पत्र की, सदरील प्रमाणे पेठ भरावयाबद्दल कौल दिला पाहिजे ह्मणून राजश्री सदाशिव रामचंद्र यानीं विदित केले, त्यावरून पेशजी कैलासवासी रामचंद्र मल्हार यांनी कौल दिला आहे त्याप्रमाणे सरकारचा कौल सादर केला असे. तरी (220) Sakbappa Naste having offered to establish a new suburb at Náyagaon, in Tarf Sadus of Prant Poona, the Watan of Shettia of the A. D. 1754-55. suburb was conferred on him. The settlers in the suburb were promised exemption from taxation for 7 years.