पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. त्याप्रमाणे घ्यावयास भास्कर दिनकर गुमस्ते पाठविले आहेत, हे त्याप्रमाणे घेतील. या खेरीज जाजती उपसर्ग लागणार नाही. स्वराज्य व मोंगलाई कडील कमाविसदार तुह्मास हांशीलाचा तगादा लावणार नाहीत. तरी तुझी आपली खातरजमा राखून पुयाची आबादानी करणे ह्मणोन सनद १. [२१९] शेट व माहाजन व समस्त बेपारी पेठ कसबें धारवाड यांनी हुजूर येऊन विनंति केली की, किल्ले मजकूरच्या पूर्वेकडे नवी पेठ वसवावयास इ० स० १७५३-५४ आळस आज्ञा करून कौल दिला पाहिजे ह्मणोन. त्यावरून पेठचे वसाहतीवर मया व अलफ नजर देऊन तुह्मांस कौल सादर केला. रबिलाखर २३ विरत शेटी रददु शेट्या-व शिवलिंगापा ईश्वराचे व हनुमंताचे देवालय बांधणे. हुबली व आयाणा वहिली व बसव लिंगापा पेठ वसल्यावर काही जमीन दिली जाईल. आगडी व कोकाणा अणगिरे वेकाणा व मृगपाशेटीचा गुरु यांचा मठ बांधावयास मलकाणा निरगार व मुदापा व समस्त उदमी आज्ञा करावी ह्यणोन तुझी विनंति केली, व पटण शेट गुणारी यांस आज्ञा केली ऐशीजे. त्यास रयतेनिसबत मठ बांधणे. तुझी बे वसवसा पेठेची वसाहत करून पेठेची पोतदारी बिष्टो नारायण यास सुखरूप उदीम वेवसाव करीत जाणे. सात सांगावी, पेठेच्या तगाईस पंचवीस हजार वर्षे माफीचा कौल तुझांस दिला असे. सात रुपये त्याजपासून घेऊन बसाहत करून सालानंतर तुह्मांपासून महसूल सावनूरच्या दुसाला सावकारी ऐवज फेडून देऊ शिरस्तेप्रमाणे घेतला जाईल ह्मणोन कलम १. ह्मणोन विनंति केली. त्यावरून मशार पेठेत टांकसाळ होनाची व रुपायांची निरहेपासून सदरहू प्रमाणे ऐवज घेऊन घालावयाची आज्ञा करावी ह्मणोन विनंति पेठेची लावणी करून दुसाला एवज केली त्यावरोन विरत शेट यांस आज्ञा केली असे, फेडून घेणे. मशारनिल्हेस पेठेची पोतदार carry on your trade and other business in the said suburb on Market days, as also on other days. Bháskar Dinkar Gumáste will collect from you the dues whi Kákáji Naik used formerly to receive. No other levies will be imposed. Kamávisdàrs of the Swarajya and Monglai Amals will make no demands up you. Be assured of this, and increase the prosperity of the suburb. ( 219 ) A new suburb was ordered to be established at Dharwar to east of the fort, and permission was given to open m A. D. 1753-54 for coining Hons, and also silver coins. Traders settling the suburb were promised exemption from duty for 7 yes 14 after which period duty was to be levied at the rate prevailing in Sàwanur. was further ordered that the residents of the suburb might try all offences Co mitted in the suburb, sending up to Government only such as they could no cide among themselves. wanur. It hey could not de