पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वैद्यकी व शस्त्रक्रिया Medicine and Surgery. १३५ होईल व सरकाराचीही उगवणी होईल ह्मणून. त्यावरून बराये अर्ज खातरेस आणन तुझांवर कृपाळू होऊन व बाजाराचे आबादानविर नजर देऊन येणेप्रमाणे कौल सादर केला असे. गांवचे कदिमकुळे हल्ली वस्तीस आहे त्यास नवें कूळ ज्या साली येईल त्या सालातीन वर्षे सालमजकुरापासून थळमोड व पासून थळमोड व थळभरीत पांच वर्षे थळभरीत माफ केले असे. घर देणें मात्र पावेतों माफ केलें असे. व घर देणेही उदीम पाहन घेतले जाईल. कलम- ज्या साली कूळ येईल, त्या सालापासून १ तीन वर्षेपर्यंत माफ केले असे.- १ येणेप्रमाणे जुन्या कुळाचा व नव्या कुळाचा करार केला असे. तरी तुझी कोणे गोष्टीची शंका, अंदेशा न धरितां कसबे मजकूरचे बाजाराची वसाहत करून आबादानी करणे. सदरहू कराराप्रमाणे कौलाची सालें भरलीयावर शिरस्ते खमोजी थळमोड व थळभरीत व घर देणे होते जाईल त्याची उगवणी करून वसवस न धरितां सुखरूप रहाणे. जाजती आजार लागणार नाही, अभय असे ह्मणून कौल लिहून दिला असे.[२१८ ] वाणी, उदमी, बकाल वगैरे व्यवसायी यास कौल दिला असे जे, कसबे नाशिक, परगणे मजकूर, येथे मातबरपुरा सरकारचा आहे. त्यास कौल ३० स० १७५०-५१ दिलीयाने आबादानी होईल ह्मणोन, त्यावरून पुरे मजकुरचे आबादानीइहि बमलेन मया घ अलफ वर नजर देऊन हे अभयपत्र सादर केले असे. तरी तुझी पुरे मजजिन्काद २० कुरी बाजार व आडदिवशी जाऊन सुखरुप उदीम व्यवसाय करून आमदरत्फी करणे. तुह्मापासून हांशील ध्यावयाचा शिरस्ता पेशजी काकाजी नाइक घेत होते per, and that Government would also realize some additional revenue. Having given a favourable consideration to the matter, Government is pleased, as an act of favor to you and for the prosperity of the bazar, to issue the following Kowl: 1. The old residents now living in the village are exempted for 3 years from import and export duty. A house-tax assessed with due regard to the calling of each house-owner, will alone be levied. 1. A new-comer will be exempted from import and export duties for 5 years, commencing from the year of his arrival. He will also be exempt from the house-tax for 3 years from the year of his arrival. The above terms are offered to the old and new residents. Be assured of this, and establish the bazar of the village, and make it prosperous. After the term specified in the kowl is over, export and import duties and house-tax will be levied as usual. Rest assured that Do additional taxation will be imposed. 218 A Kowl granted to traders, shop-keepers and persons following other occupations. It has been represented that if a Kowl be A. D. 1750-51 granted in regard to the Mátbar suburb at Nasik, which belongs to Government, the suburb will prosper. In view of the prosperity of the suburb this guarantee is issued. You should, without fear,