पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे याची रोजनिशी. [२११] विसाजी केशव, कमाविसदार कसबे सुरत, यांस सनद की, मीर आबुतालब याजकडून सरकारांत औषधे सुरतेहून खरेदी करून आणविली इ० स० १७६०-६१ हिसिन आहेत. यादी मशारनिल्हेचे पत्रांत आहे. त्याप्रमाणे आपले परिक्षेने मया व अलफ औषधे चांगली घेऊन पाठवितील. तुझी औषधाचे खरेदीबद्दल कसबे रबिलाखर १२ मजकूर पैकी रु० १००० एक हजार पर्यंत देणे आणि पावल्याचा कबजा घेणे हाणून सनद १. हमा १४ व्यापार व कारखाने. (अ) पेठा व बाजार वसविणे. २१६ ] मातबरपुरा, कसबे नाशीक, येथील वसाहत करावयास तुझांस आज्ञा केला असे, तरी पुऱ्याची वसाहत करून इमाने इतबारे चौकशीने अम्मल इ० स० १७५०-५१ हहिहे खमसेन करून आकार होईल तो सरकारांत पावता की मया व अलफ घेणे ह्मणोन भास्कर दिनकर यांचे नांवें. सनद. १ रसानगी चिट्टी. । २१७ 7 शेव्ये, महाजन व वाणी बाकाल व उदमी वगैरे व्यवसाई कसबे मुखड परगणे पाटोदें सरकार संगमनेर सुबे खुजिस्ते बुनियाद यांस कौल इ० स० १७५०-५१ हहिहे खमलेन दिला ऐसाजे कसबे मजकुरी कादम बाजार आहे, परंतु कित्येक मया व अलफ कसाल्यामुळे बाजाराची वसाहत होऊन आमदानी होत नाही. याजखव्वाल ३ करितां साहेबी कृपाळू होऊन कौल दिल्याने बाजाराची आमदानी रजब ४ A-D, 1760-61. (215) Medicines worth Rupees 1000 were purchased TOP Government from Mir. Abu Tálab of Surat. Trade and Manufactures (a) Establishment of Peths and Markets. (216) A sanad issued to Bhaskar Dinkar directing him to populate the sur burb called Mátbar Pura, at Násik, and to manage the same A. D. 1750-51. with honesty and fidelity, remitting the revenue realized therefrom to Government, and obtaining receipt for the same. (217) A Kowl is granted to the Setya, Mahajan, Shopkeepers, and traders, and persons following other occupations, of Kasba Muskhed, A. D. 1750-51 in Pargana Pátode, of Sirkar Sangamner to the following

  • effect. There is an old bazar at the village, but owing to various causes it is now less frequented than before, and less thriving. It is rea presented that if the Peshwa weeze pleased to grant a Kowl, the bazar would prose