पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (अ) दिवाणी.-7 Administration of Justice (ca) Civil ९ झालजी पाटील बिन शिव बापुजी नागनाथ व राम जाधव पाटील निमे मोक गोविंद बाबाजी कुल दम याजकडे करार केले रुपये कर्णी याजकडे रुपये (०० १२०१ याशी मुदती रुपये याशी मुदती रुपये ६०१ चैत्र शुद्ध १ ४०० चैत्र शुद्ध १ ६०० जेष्ठ शुद्ध १ - ४०० जेष्ठ शुद्ध १ १२०१ (०० एकूण दोन हजार एक रुपाया करार केला असे. । १६ ] कमाविस बाबत जाखोजी व यमाजी बिन संताजी न्हावी अवटी मेहेत्रे मौजे चिंचोडी तर्फ शिराळ परगणे नेवासे यांणी हुजूर विदित केलें कीं, मौजे मजइ. स. १७४९-५० . कूरचे न्हावीपणाचे वतन मेहेत्रेपण आपले आहे. त्यास आपला मया व अलफ. आजा दुकाळामुळे परगंदा झाला; गांवचे काम चालवावयास पाटलानें जिल्हेज २७ सखोजी बिन बहिरजी व रघोजी बिन सखोजी यांचा आजा गोंद महाला ठेविला तो चालवीत होता; हल्ली सखोजी व रघोजी गांवचे काम चालवितात; आपणास लागो देत नाही; तरी त्यांस आणून इनसाफ करावा. ह्मणून त्यावरून हरदुजणांस हुजूर आणून वर्तमान मनास आणितां या हरदुजणांनी विदित केलें कीं, मौजे मजकूरचे न्हावीपणाचें मेहेत्रेपण जाखोजी व यमाजी यांचे खरे; आपले आजास गांवचे कामकाज चालवावयास ठेविलें होते; त्यापासून आपण चालवितो. परंतु आपले वतन नव्हे ह्मणून विदित केले आणि मौजेमजकूर, जातपणाचें कजियाबद्दल मौजेमजकूरचे पाटील कुळकर्णी बलुते हुजूर आले होते. त्यांचे साक्षीने येजितखत लिहून दिल्हें; त्यावरून मनास आणून हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी मौजे मंजकूरचे न्हावीपणाचं मेहेत्रेपत्र तुझी आपले पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने अनुभवून सुखरुप राहणे. तुमचे मिराशीचा वाडा घर असेल त्यांत सुखरूप नांदणे. वतन संबंधे तुमचे माथा शेरणी कुलबाब कुलकानू करार रुपये ६१ एकावन करार केले आहेत. सरकारांत वसूल देऊन सुखरूप राहणे. अभय असें. मणून वतनपत्र करून न्हावी मजकूर यास दिले असे १ The prayer was granted, and a nazar of Rs. 1,201 from the Patil, and: Rs. 800 from the Kulkarni, was levied. ( 16 ) Jakhoji and Yamaji bin Santaji Barber represented that the barber's watan at Chinchodi in Tarf Sirale in Pargana Newase. belonged A. D. 1749-50. to him, that his grand-father left the village during the famine, that the Patil thereupon employed other persons for the performance of the village service, and that the said persons refused to hand over the watan to him. These persons on being called to the Huzur admitted the correctness of the above facts, and gave in a writing to that effect, duly attested by the Patil, Kulkarnis and Balutas. The Watan was there upon given to Jakhoji and others. A nazar of Rs. 51 was levied.