पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Mahar बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. येणेप्रमाणे दहा शेर वजन पैकीं सालमजकुरीं द्यावें व पेस्तर साल सन खमसेनापासूना दरसाल पांच शेराप्रमाणे द्यावें, येणेप्रमाणे करार. [१४] समस्त भाऊ कामथे निमे मोकदम मौजे चांबली तर्फ कन्हे पठार प्रांत पुणे यांचा व आयाजी बिन शिवजी सेडगर यांचा कजीया निमे मोकदमीचा इ. स. १७४८-४९ तिसा अर्बन मौजे मजकूरचा होता. कामथे दरोबस्त पाटिलकी आपली ह्मणोन मया व अलफ. ह्मणत होते. सेडगर आपली निमे ह्मणून भांडत होते. याजकरितां रबिलावल ४ हरदो जणांचा इनसाफ हुजूर करून सिद्धांत झाला की, सेडगरांनी दिव्य करायें. खरे निघाले तर निमे मोकदमी करावी. त्याच्या दिव्यास अयाजी राजी जाहला. त्याजवरून अयाजी सेडगर यानें मौजे पाषाण तर्फ हवेली कर्यात मावळ येथे श्रीसन्निध अग्नि दिव्य केले. दिव्यास खरा निघाला ह्मणोन निम मोकदमी बरोबरी त्यांच्या दुमाला केली. आपण दरोबस्त आपली ह्मणत होते ते गोष्टीस बातल झालो. निमे मोकदमी बरोबरी आमचे दुमाला केली. आजी सबब आपले माथा देशमुख व देशपांड्ये यांच्या विद्यमाने स्वराज्य मोंगलाई व सरदेशमुखी सावोत्रा कुलबाब रुपये २५०० अडीच हजार करार केले ते आपण कबूल असों उगवणी करून वायदे बीतपशील रुपये. ५०० तूर्त ज्येष्ठ शुद्ध ५ रुपये. १००० सन ११५९ माघमाशी एक हजार घ्यावे. १००० सन ११६ ० श्रावण अखेर पावेतों ध्यावे रुपये. २६०० येणेप्रमाणे झाडा करून देऊन ऐसा कतबा लिहून घेतला असे. कतबा १ [१५] कसबे पाबल प्रांत जुन्नर येथील पाटिलकीचा व कुळकइ. स. १७४८-४९ तिस्सा अबैन णीपणाचा कजिया आहे. सबब अमानत वतनें सरकारांत करावयाची मया व अलफ. आज्ञा केली होती; परंत इनसाफ होईपर्यंत अमानत न करावे सबब रवीलावल ४ नजर करार केली. बरहुकूम कतबेः them, and they were further required to give annually 5 Seers of cardamom, cloves and other groceries to Mahadaji Ambaji. ( 14 ) In a dispute regarding the Patilki watan of Chambhali in Tarf Kare Pathar, which was inquired into at the Huzur it was ordered A. D. 1748-49. that one of the parties surnamed Shedgar should undergo a religious ordeal. He under vent the fire ordeal, and the dispute was decided in his favour. (15) The Patel and Kulkarni watan of Kasba. Pabal were in consequence . of a dispute, between the watandars, attached. The watandars A. D. 1748-49. prayed that the attachment might be raised, and the watans continued in their possession, pending decision of the dispute.