पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. -~~-~ तुझी व तुमचे पुत्र पौत्रादी वंशपरंपरेनें अनुभवून सुखरूप राहणे, ह्मणून रसानगी चिट्टी पत्र १ येविशी, मोकादम मौजे मजकूर याशी पत्र-- __M चिटणिशी पत्रे १ देशाधिकारी व लेखक वर्तमानभावी यांस परगणे कडेवलीत. १ जमीदार तर्फ कडे प्रांत कडेवलीत यांस.. इ० स०१७५४-५५ . [ २१२ ] रामाजी महादेव प्रांत साष्टी, यांनी सुरण सुमार ७५ खमस खमसन न पाऊणशे पाठविले ते वैद्यखान्याकडे जमा झाले झणोन जाब लिहून मया व अलफ रमजान १३ दिला असे. [२१३ ] वेदमूर्ति राजश्री जयशंकर व वेदशंकर बिन भवानीशंकर वैद्य गुजराथी, उपनांव देव, गोत्र अवतखण, सूत्र वाजश्नी, यांनी हुजूर कसबे पुण्याच इ० स० १७५४-५५ खमस खमसेन मुक्कामी येऊन विनति केली की, आपले तीर्थरूप यांस मोजे मया व अलफ तळेगांव अजनेर परगणे नाशिक येथील मोकासबाबेचा अंमल मळोजी जिलकाद २१ पवार यांनी धर्मार्थ आरोग्यशाळेबद्दल दिला, त्याप्रमाणे मोजे मजकूरची मोकासबाब आपले तीर्थरूपाकडे चालत आली, व आपणही मौजे मजकूरचा अंमल मोकासबाबचा अनुभवित आलो. मळोजी पवार यांस देवाज्ञा झाल्यावर राजश्री जगजीवन पवारही सदरहू प्रमाण चालवीत आले. सांप्रती जगजीवन पवार यांचा सरंजाम सरकारात जप्त केला. ते समया मौजे मजकूर आपले कडील गांव जप्तीमुळे सरकारांत आला, तरी स्वामीनी कृपाळू होऊन धर्मार्थ आरोग्यशाळेबद्दल मळोजी पवार यांनी मोकासबाबेचा अम्मल दिला आहे तो मोकळा करून दिला पाहिजे. व आणखी सरकारांतून आरोग्यशाळेबद्दल मौजे मजकूरचा अम्मल करार करून दिलिया, ब्राह्मणादिक यातीस औषधे देऊन तेणेकरून राजश्री स्वामी व स्वामीच्या 212. 75 Surans (97) received from Salsette were credited to the A D. 1754.55. Medical Department. 213 Maloji Powar previously granted a share of revenue in a village in Nasik to the ancestors of Jayashankar and Deoshankar, phys A. D. 1754-55. sicians, for opening a charitable dispensary. The Powar's saranjam was discontinued by Government, and the above grant was attached. It was now restored, with some addition, to the physicians on condition that if they failed to dispense medicines to the poor, the grant would be revoked.