पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३१ वैद्यकी व शस्त्रक्रिया Medicine and Surgery. येवीशी पत्रे. १ देशमुख देशपांडे सदरहू माहालिनिहाय यांस पत्र की सदरहू सवातीनशे रुपये रयत निसबत सरकारचे जमाबंदी खेरीज धर्मपट्टी देत जाणे ह्मणोन पत्र. कमाविसदार सदरहू माहालचे यांस पत्र की, सदरहू धर्मपट्टीचे सवातीनशे रुपये दरसाल ५ वसूल करून वैद्यांस देत जाणे. १ परगणे अंकलेश्वर, पांडूरंग विश्वनाथ १ परगणे सुपें, उधो गोविंद. १ परगणे पारचोल, चितो त्रिंबक." १ परगणे उरपाड, त्रिंबक शिवदेव. १ परगणे हसोट, रामचंद्र विश्वनाथ. Y जिल्हेज २९ [२११] वेदमूर्ति राजश्री बाळकृष्ण वैद्य बिन चिंतामण वैद्य, गोत्र धारण, शाखा वाजश्नी, वास्तव्य अमदानगर, यांनी हुजूर कसबे पुण्याचे मुक्कामी येऊन | आर्बा खमसेन 18 विनंति केली की, आपण वैद्यक उपाय कैलासवासी माहाराज स्वामी मया व अलफ सन्निध बहुत केले, त्यावरून माहाराज कृपाळू होऊन मौजे सुभे खुजस्ते बुनीयाद येथील मुकासबाब देखील बाबती नूतन इनाम जन राजपत्रे करून दिली आहेत, ती मनास आणून त्याप्रमाणे सरकारची इनामपत्रे करून ५ला पाहिजेत ह्मणून. त्याजवरून मनास आणून, तुझी थोर सत्पात्र वैद्यकक्रियेमध्ये निपुण, असच चालवणे अवश्यक जाणून तुह्मावर कृपाळू होऊन तुझाजवळ राजपत्रे आहेत ती मनास आणून, तुह्मास मौजें मजकूर येथील मुकासबाबदेखील बाबती कुलबाब कुलकानु हल्ली पट्टी पर पट्टी खेरीज हक्कदार व इनामदार करून राजपत्राप्रमाणे इनाम करार करून दिला असे. तरी मौजे मजकर येथील मकासबाव देखील बाबती तुझी आपले दुमाला करून घेऊन A. D. 1753-54 211 The grant of a village in Inam by the deceased Satara Rájá to his physician Balkrishna Chintaman Dhåran, was confirmed by the Peshwa. .