पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [२०२ ] पहई खर्च. इ. स. १७५२-५३. सल्लास खमसैन चिरंजीव राजश्री नीलकंठ महादेव यांस सनद की, खांबटकोचे मया व अलफ. घाटास पोवई घालण्यानिमित्त नथो सदाशिव पाठविले आहेत त्यांस जमादिलाखर २०. सामान. दाळ हरभऱ्याची कैली ४४ गूळ वजन पक्के ४१॥ सुमारी सामान. ४६ कुंभार काम. ५ रांजण. १० डेरे, १० घागरी. १० मडकी. १० माघे. १० माघ. FELHI २ चग लांब दान । १ जोत. येणे प्रमाणे प्रांत पुणेपैकी देणे. या खेरीज मांडव घालन देणे. व राहण्यास खोपा दान बांधोन देणे ह्मणोन सनद १. १२ टपालखाते. |२०३ रामचंद्र हरी पथक यांशी पेशजी दाहा हजार रुपयांची वरात तुझांकडे दिल्ह' होती ते वरात बाबुजीनाईक भिडे यांनी विकत घेतली, त्याजपासून इ. स. १७४७-४८. समान आवैन मया जगन्नाथनाईक भावे यांनी विकत घेऊन छत्रपुरास गणेशनाईक भान रबिलाखर ८. ____ यांजकडे कासिदाबरोबर पाठविली. त्यास ते कासिद मार्गी मारले गेल व वरात गल्हाठली ह्मणोन हुजर विदित झाले. त्यावरून ही दुसरी वरात तुह्मास सादर केली असे. तरी मशारनिल्हे यांस रुपये १०००० दाहा हजार दान असेत. पावते करून पावलीयाचे कबजा घेणे ह्मणोन गोविंद बल्लाळ कमाविसदार प्रांत बुदल खंड यांस सनद सादर १. व अलफ. (202. ) An establishment was kept at Government expense to give water ! A. D. 1752-53. travellers in Khambatki Ghaut. 12 Postal Service. ( 203.) Some messengers carrying order of assignment on the revenues A. D 144.49 of Prant Bundelkhand, were murdered on the way. Other messengers were therefore sent with a fresh order.