पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ सा. इ. व लो. कामें. 11Public Buildings &works of Public convenience. १२५ (ब ) विहिरी व तलाव [ १९९ ] नारो त्रिंबक यांस सनद की श्री धनवी येथे पाणी नाही. जन यात्रा विशेष मिइ. स. १७४९-५०. ....ळत्ये. लोक उदकासाठीं हैराण होतात. याजकरितां देवाजवळ विहीर खमसेन मया अगर तळे बांधावयाशी आज्ञा केली असे. तरी दोन तीन चार हजार रुव अलफ. पये खर्च होऊन विहीर अगर तळे बांधले असेल तेथें काम लावून तसफर २४. यार करणे. पैका सरकारांतून दिल्हा जाईल ह्मणोन सनद १. [ २०० ] देशमूख देशपांडे परगणे कर्डे यांस सनद की कसबें कर्डे येथे अगस्ती तीर्थ इ. स. १७५३५ आहे त्याची एक भूज ढासळली आहे. ते बांधावयाशी बाबुराव माणके. आर्वा खमसैन श्वर सभेदार यांशी आज्ञा केली असे. तर तुझी परगणे मजकुरी पट्टी अलफ. करून रुपये ७०० सातशें सरकारच्या ऐवजा. खेरीज मशारनिल्हेकडे मोहरम १७. देणे ह्मणोन पत्र १. यावशी मोकदम देहाये परगणे मजकूर यांस आज्ञापत्र. रसानगी याद. . (क) इतर कामें. । २०१] रामचंद्र हरी यांस पत्र की श्री पंढरपूर क्षेत्र तुह्मांकडे आहे. तेथील मागे ऐवज तुह्माकडे जमा झाला आहे. तो व पुढें जमा होईल ते डांगे होणार व खमस आन १ "बडवे यांची हरकी गुन्हेगारी येईल तो ऐवज खर्च करून चंद्रभागेचा घाट मया व अलफ. उत्तम बांधणे ह्मणोन पत्र. मया इ. स. ७४४-४५ जिल्हेज १७. (b)Wells and Tanks. (199) There was scracity of water at Shri Dhanvi, and the pilgrims, who assembled inconsiderable numbers at the fair, were consequentA. D. 1749-50. ly put to much trouble. Orders were issued for the construction of a tank or a well near the temple at the cost of Government. Rs. 4000 were sanctioned for this purpose. ( 200 ) A sanad to the Deshamukha and Deshapande of Pargana Karde. At the village of Karde there is a sacred water reservior which A. D. 1753-54. goes by the name of Agasti. One wall of it having fallen down Baburao Mankeshwar Subhedar is ordered to repair it. You should therefore levy from your Pargana, in addition to the Government Revenue, the sum of Rs. 700, and pay it to the said officer. (c) Other Works. (201.) Sanction was accorded to the construction of Ghaut ( stairs ) on the A. D, 1760-61. banks of the Chandrabhaga ( Bhima ) from the revenues of Pandharpur.