पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२. टपालखातें. 12. Postal Service. १२७ [२०४ ] बापुजी महादेव मुक्काम दिल्ली यांस पत्र की कासीद जथे हिलिंदा. इ. स. १७५३-५४. . १ खेमकर्ण. आर्वा खमसैन मया १ भावदीन. व अलफ. जिल्काद ८. तुह्मांकडे येथून छ ९ जिल्काद प्रातःकाळी रवाना केले आहेत. हे सोळावे दिवशी पावले तरी इनाम पन्नास रुपये देणे. सतरावे दिवशी पावले तर चाळीस रुपये देणे. अठरावे दिवशी पावले तर तीस रुपये देणे, एकुणिसावे दिवशी पावले तर कांहीं न देणे ह्मणोन राजश्री हिलिंदा कासिद पत्र १. मुक्काम थालनेर. इ. स. १७५३-५४. [२०५ ] बापुजी महादेव वकील यांस की कासीद जथे हिलिंदा. आबा खमसैन मया १ हरी सिंग. व अलफ. जिल्काद २०. तुह्मांकडे छ २१ जिल्काद प्रांतःकाळी महेश्वरचे मुक्कामीहून पाठविले आहेत. हे तेरा दिवसा तुम्हांपाशी पावले तरी यांस इनाम रुपये ३५ पस्तीस रुपये देणे म्हणोन पत्र १. इ. स. १७५३-५४. २०६ ] दामोदर महादेव वकील दिल्ली यांस पत्र की, खासा आर्वा खमसैन मया स्वारी दिल्ली प्रांतीं जात आहे. या करितां दिल्लहूिन लष्करपर्यंत कासी व अलफ. दाची डाक ठेवावयास आज्ञा केली असे. तरी डाक ठेवून बातमी वरजिल्हेज १७. चेवर पोचवीत जाणे, डाकेस खर्च थोडाबहूत लागेल तो मजुरा दिल्हा जाईल म्हणोन पत्र १. . १ देवी ( 204 ) Two messengers were sent from Thalner to Delhi with letters to Bapuji Mahadev, the Peishwa's representative at the Court of A. D. 1753-54. Delhi. They. were despatched on the morning of the 9that Jilkad, and it was ordered that they should be given a reward of Rs. 50 if they reached their destination on the 16th day after their departure. Ns. 40 if they reached on the 17th day, Rs. 30 if they reached on the 18th day. No reward was to be given if they reached Delhi after that period. (205) Two messengers were despatched on the morning of the 21st of Tillead from Maheshwar to Delhi, and it was ordered that they A. D. 1753-54 should be given a reward of Rs. 35 if they reached the latter place on the 13th day of their departure. (206.) A letter to Damodar Mahadeo Vakil at Delhi. The Peishwa is on. ing in person to the provinces of Delhi. You are therefore A. D. 1953-54. directed to maintain a sufficient number of messengers to arry the Post from Delhi to camp and to send information as frequently as possible.