पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ बाळाजी बाजीराव पेशवे याची रोजनिशी. ११ सार्वजनिक इमारती व लोकोपयोगी कामें. (अ) इमारती. ( १९६ ) नारोबानाईक अनगळ भीमेच्या काठी पायऱ्या बांधीत आहेत, त्या कामावरी पाथरवट व गवंडी वगैरे माणसे आहेत. त्यांस वेठबिगारीचा उपद्रव इ. स. १७४३-४४. आर्वा आईन लावीत न जाणे. मशारनिल्हे पायऱ्या बांधीत आहेत तेथे पंनास साठ मया व अलफ. हात जागा औरस चौरस आहे; ती मशारनिल्हेस संन्याशांचे मठ व ब्रारमजान २७. ह्मणांची घरे बांधावयाशी जागा देविली असे. देणे. या खेरीज दाहा पांच हात जागा जास्ती असली तरी मशारनिल्हेकडे असों देणे. मशारनिल्हेचा अगत्यवाद धरून सर्व प्रकारे साहित्य करीत जाणे ह्मणोन गोविंद हरी यांस पत्र १. सदरहू जाग्याचा वारसदार कोणी उभा राहिला तरी मशारनिल्हेस जागा देऊ नये. या प्रमाणे मशारनिल्हेशी बोली केली असे. [ १९७] आबाजी दादाजी कमाविसदार तर्फ पाल हवेली यास पत्र की राजश्री अंताजी दस १७ नारायण यांनी धर्मशाळा कसबें मजकुरी देवा संनिध बांधिली आहे; खमसेन मया व त्यामध्ये ब्राह्मण वगैरे वाटसरूं हमेशा येऊन राहतात. याकरितां धर्मअलफ. शाळा शाकारावयाल आज्ञा केली आहे. तरी दोन हजार पावेतों पेढा जमादिलाखर १७. कम जास्ती लागेल तो लावून धर्मशाळा शाकारून ठेवणे. निर्मळ होय ते गोष्ट करणे ह्मणोन सनद १. इ. स. १७६०-६१. [१९८ ] कृष्णाजी भैरव मौजें कोरेगांव तर्फ पाबल प्रांत जुन्नर इहि सितैन मया भीमातीर येथे धर्मशाळा बांधणार. त्यास धर्मशाळा बांधावयास माज व अलफ. मजकुरी गांवांत जागा लांब गज ४० चाळीस व रूंद चाळीस गज सफर २४ जागा देविली असे. धर्मशाळेचे उपयोगी जागा नेमून देणे ह्मणान चिरंजीव राजश्री सदाशिव चिमणाजी यांचे नांव सनद १. 11. Public Buildings and works of Public convenience. (a) Buildings.. ( 196 ) Naroba Naik Angal was constructing a flight of steps leading to the river Bhima and orders were issued to abtsain from calling upon A. D. 1743-44. any of the Masons or stone-cutters serving under him, for forced labour, and to allow him to take 50 or 60 hats of grounds in the neighbourhood for building an asylum for sanyashis and houses for Brahmins Naroba was however informed that the grant of the site was subject to the condi tion that it did not already belong to any other person. ( 197 ) Antaji Narayan constructed a Dharmsala at Pal, and it was being A. D. 1749-50. used by travellers. Orders were issued for its annual repali. ( 198) Krishnaji Bhairao Thathe wished to build a Dharamshala at hore A. D 1200 gaon in Taraf Pabal. It was ordered that a site in the village ___40 Gaj by 40 Gaj should be assigned for the purpose.