पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७. न्याय खाते (अ) दिवाणी.-7. Administration of Justice (a) Civil. ७ जिल्हज २८ [१२] राणोजी वल्लद साळोजी माळी दरवडा मौजे दहीटणे परगणे रांजणगांव सरकार जुन्नर याशी अभयपत्र दिल्हें एसाजे, फिरगोजी बिन त्रिंबकजी परीट मौज इ. स. १७४८-४९ मजकूर याणे हुजूर येऊन विदित केलें कीं, मौजे मजकुरीं आपली मिरास मया व अलफ. जिरायत बागायत जमीन कास रुके ४६ सहा एकूण बिघ ६०० पैकी जिरायत बिधे पंचताळीस व बागाईत बिघ पंधरा आहेत. त्यास राणोजी माळी दरवडा आपली मिरास रुके साहा बळेच वाहोन खातो. तरी त्यास आणून मनसबी करून आपली जमीन आपल्यास दिली पाहिजे ह्मणून विदित केले. त्यास मनास आणितां फिरगोजी बिन त्रिंबकजी परीट खोटा झाला आणि राणोजी मजकूर खरा झाला. याजकडे करार रुपये २५ सदरची उगवणी नवलोजी वागमारा खिजमतगार याणे सहा महिन्यांनी द्यावे याप्रमाणे करार. रसानगी बाळाजी महादेव मांडोगणे. सदरहू अभयपत्राची नकल करून ठेविली असे. १३ 7 हरशेट व सोमशेट वीरकर यांस पत्रकी तुमचे लष्करचे बाजारचे शेटपण तुह्मां उभयतांचे कजियामुळे अमानत केले होते. त्यास तुझीं उभयतां समजलेत इ. स.१७४८-४९ तिस्सा अन हे जाणून सालमजकुरापासून तुमचे लष्करचें बाजारचे शेटेपण मोकळे मया व अलफ. केलं असे. तरी तुझी शेटेपणाची सेवा चाकरी करून पेशजी हक्क मोहरम १२ तर घेत होते त्याप्रमाणे घेत जाणे. तुमचे माथा शेरणी करार कले रुपये (५०८ याशी मुदत फाल्गून अखेर देणे ते. या शिवाय राजश्री माहादाजी अंबाजी याचा जिन्नस हल्ली सालमजकुरी जिन्नस पेस्तरसाल सन खमसेनापासून दरसाल द्यावा. वजन पक्के. जिन्नस द्यावा. वजन पकें. ४४२॥ लवंग 66१। पत्रा 66२॥ जायफळ 66१। लवंग ४४२॥ पत्री 66१। जायफळ ४४२॥ वेलदोडे 66 १। वेलदोडे 66 ( 12 ) Firangoji washerman, complained that Ranoji Mali was in wrongful mesession of his land at Dahitane in Pargana Ranjangaum A. D. 1748-19. of Sirkar Junner. Inquiry was made, and the complaint proved to be false. : A letter of assurance was granted to Ranoji and Rs. 25 were levied from him. ( 13 ) The Shetve's watan of the Cantonment was attached in consequence of a dispute regarding it between Harshet and Somshet Virkar A. D.1748-49. The parties afterwards came to an amicable settlement and the watan was restored. A present of Rs. 8,508 was levied from