पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ इनाम, नक्त नेमणुका, वतने वगैरे. 9 Greents condd Continicance of Incom ic. १२१ येणें प्रमाणे चतःसीमा पूर्वक सदरील जमीन व जमिनीतील उंडणीची झाडे व कुणबी याचे घर इनाम करार करून दिली असे. तरी पेशजीचा भोगवटा मनास आणून त्या प्रमाणे जमीन व जमीनीतील झाडे व घर कुणबी याचे दुमाला करून यास व याचे पुस्त दर पुस्त इनाम चालवीत जाणे. दरसाल नवीन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रति लिहून घेऊन है अस्सल पत्र याजवळ भोगवटीयास परतोन देणे. सदरील जमीनीत बागाईत व माडणी जिराइत करील व उंडणीचे झाडाचे तेल व कुणबी याचे घराचा आकार होईल तो याचे नांवें व याचे लेकरां लेकरी यांचे नांवें इनाम खर्च लिहीत जाणे ह्मणोन मोकदम यांचे नांवें गांवास पत्र १. खुद लुवेस वल्लद अंतुन फिरंगी याचे नांवें पत्र १. १० किताबती व बहुमान. [ १९३] राजश्री राजा विक्रमाजीत यांस सनद की तुमचे आजे अर्जुनसिंग यांस राजे. इ. स. १७४९-५०. पणाचा किताब दिला होता तो तुझांस दिल्हा असे, व अर्जुनसिंग यांस लन मया व चाकरी मध्ये जहागीर दिली होती, ते तुह्माकडे साल मजकुरी करार अलफ. सफर २०. केली असे. तरी तुझी सरकारची चाकरी करून जहागीर खात जाणे. [ १९४ ] कोणा एखादे इसमास पालखीचा हुकूम झाला ह्मणजे त्याजबरोबर पाल. सन. १७५२-५३. खीची नेमणूक सालीना करून देत असत. त्याच प्रमाणे मशाल बाळगमया व अलफ.. खमसेन ण्याविशीं हुकूम झाल्यास मशाली संबंधी नेमणूक होत असे. विठल शिवसावान २७." देव यांस १७६१-५२त घड्याळ बाळगण्याविशी हुकूम झाला व त्याजघराबर घड्याळची नेमणूक ठरवून दिली. । १९५ ] आखेराज नाईक वणजारे वस्ती सरकार बिज्यागड तुंवा बैल तांडे भरून इ. स. १७५३-५४. मुलखांत उदीम व्यवसाय करून आमदरत्फी करितोस या करितां तज आबा खमसैना नगारा व निशाण द्यावें ह्मणोन राजश्री रामचंद्र बल्लाळ यांनी खरगोमया व अलफ. जिल्हज६. णचे मुक्कामी हुजूर येऊन विनंती केली. त्यावरून तुजवर कृपाळ होऊन नारा व निशाण बाळगावयाची तुजला आज्ञा केली असे. तरी नगारा निशाण बाळगीत जा आणि मुलखांत दाण्याची आमदरत्फी करून सुखरूप राहणे ह्मणून आज्ञापत्र सनद १. 10. Grant of titles and honours. ( 193 ) Vikramajit was granted the title of Rája, which was enjoyed by his villages was also A. D. 1749.50 grand father, and a service Jahagirof 6 ____conferred on him. (194) When as a mark of honour, any person was permitted to use a palan quin or a torch, an allowance sufficient to defray the expenses A. D. 1752-54. of keeping up a palanquin or a torch was at the same time con ferred on him. In A. D. 1751-52 Vithal Shiwdev the founder of the Vinchurkar family was allowed to use a gong and an allowance for the entertainment of a gong-keeper was given to him. सल्लास . 1