पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. रसानगी चिठ्ठी. खालील किताब रोजकीर्दीत आढळून आले. पदवी पदवी धारण करणाराचें नांव. ज्या वर्षाच्या रोज कीर्दीत दाखल आहे तें वर्ष. १७४०-४१ हिंदुराव माधवराव सोमवंशी. १७५४ हिंमत बहादर उदाजी चव्हाण. १७५४ समशेर बहादर. दमाजी गाईकवाड बडोदेकर. मानाजी आंग्रे कुलाबेकर. वजारत माहा च्या पूर्वी सेनापती यशवंतराव दाभाडे तळेगांवकर. १७६४ सेना खासखेल त्रिंबकराव दाभाडे तळेगांवकर. राघोजी भोंसले नागपूरकर. सेनासाहेब सुभा. सेना धुरंधर १७५७-५८ मुधोजी भोसले नागपूरकर. १७५८-५९ । धुरंधर समशेर बहादर १७६०-६१ संताजी आटोळे. १७५९-६० - महा राव. जानोजी निंबाळकर. १७६०-६१ । हिंमतबहादर. खंडेराव गाईकवाड. १७६०-६१ रस्तमराव समशेर बहादर. मानसिंग कडू. सुभानराव महार्णव. १७६०-६१ | फत्तेजंग बहादर. १७६०-६१ सफेजंग बहादर. हणमंतराव आटोळे. " सर लष्कर. निंबाजी नाईक. सेना बार हजारी, सुलतानजी यशवंतराव