पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [ १९१ ] हाफीस गुलाम महंमद वगैरे हफीज यांनी हुजूर नजीक कसबें साकर खेडे परगणे मजकूर येथील मुक्कामी येऊन अर्ज केला की आपले आजे हाइ. स. १७६०-६१. इहिहे सितैन मया फीज हसन व मुल जादा उ द या स व सि ती करी मा म ली क अंबर याचे व अलफ. बायकोचे कबरेस ऊद फूल व रोषनाई बद्दल खर्चास इनाम मौजें सालू खेडे जमादिलाखर १८. - परगणे मजकूरपैकी सालीना रुपये ३५० साडेतीनशे शाहाजान पातशा यांनी फर्मान करून देऊन व निजाम उलमुलूक वगैरे यांनी सनदा करून दिल्या. त्याप्रमाणे साडेतीनशे रुपये आपणाकडे पावत आले. त्यास सन सित्तनांत परगणे मजकूरचा मोंगलाई अंमल सरकारांत आल्यापासून चालत नाही. तरी साहेबी कृपाळू होऊन पेशजीच्या सनदा आपणाजवळ आहेत त्या पाहून सदरील प्रमाणे करार करून देऊन सनद करून दिल्ही पाहिजे ह्मणोन. त्याजवरून मनास आणितां हे थोर, यांचे चालवणे जरूर जाणोन पेशजीच्या सनदा पाहोन पेशजीप्रमाणे सालीना खर्चाबद्दल रुपये ३६० साडेतीनशे करार करून दिल्हे असेत. सदरील प्रमाणे पुस्त दर पुस्त याजकडे चालवणे. ताजे सनदेचा उजूर न करणे. हे पत्र भोगवटीयास परतोन देणे ह्मणोन कमाविसदार वर्नमानभावी परगणे टाकली सरकार दौलताबाद यांस पत्र १. [ १९२ ] लुवेस वल्लद अंतुन फिरंगी गोलंदाज मौजे सांग कर्यात मीठ गव्हाण प्रांत राजापूर याने हुजूर कसबें पुणीयाचे मुक्कामी येऊन अर्ज केला की इ. स. १७६०-६१. हिसिन मया आपणास मौजे मजकूरपैकी राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यांनी इनाम व अलफ. जमीन बिघे ४१४४१। चौदा बिघे सवा पांड चतुःसीमा पूर्वक करार रपिलावक २४. करून देऊन सनदा करून दिल्या. त्याप्रमाणे अनभवीत आलो. सांप्रत आंग्यांकडील अंमल सरकारांत आल्यापासून आपणाकडे इनाम चालत नाही. यास्तव साहेबी मेहेरबान होऊन आपणाजवळ आंग्यांच्या सनदा आहेत त्या मनास आणून त्याप्रमाणे सरकारांतून करार करून भोगवटीयास सनदा करून देऊन चालविले पाहिजे ह्मणोन. त्याजवरून मनास आणून हा मर्द माणूस चाकरीची उमेद धरितो. याजकरितां याचे चालवणे जरूर जाणोन याजवर मेहेरबान होऊन आंग्यांच्या सनदा आणून दाखविल्या त्या पाहून त्याप्रमाणे हाली मौजें मजकूरपैकी ठिकाण वारस निसबत देवदार गयाली पड इनाम जमीन बरहुकूम मांजणा बिघे बीतपशील. + + + + + + + + + + + + ( 191 ) An allowance out of the revenues of Salukhed was granted by the Emperor for the service of burning incense at and strewing A.D. 1760-61. flowers over the Mausoleums of the wife of Malik Amber The allowance was continued by the Peishwas. (192) Louis Antone a Portugese gunner was granted Inam land at Sangwe AD100 in Prant Rajapur by Tulaji Angria. The grant was continued ___by the Peishwa.