पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त ने. वतने वगैरे.--Grants and continuance of Inams &. ११९ विनंती केली. त्यास सदरहू साहा गांवांची चौकशी करून सरकारचे अमलाखेरीज असल्यास तुह्मी आपले तर्फेने साह्यता होईल तितकी करणे आणि अंमल पारशी मजकुराचा दाखल झाल्यास साहा गांवचे आकाराची चौथाई दरसाल सरकारांत वसूल घेऊन जमा करीत जाणे. बाकी तीन हिस्से पारशी मजकुरास देणे ह्मणोन पत्र १. [ १९० ] शेख अबु बकार मुतवल्ली पीरजादे वास्तव्य कसबें अलंद यांनी हुजूर कसबें . पुणीयाचे मुक्कामी येऊन विनंती केली की, हजरत शेख मखदुम अल्लाइ. स. १७५८-५९. तिस्सा खमसैन उद्दीन कडले अनसारी पीर वास्तव्य कसबें मजकूर यांजकडे फूल व मया व अलफ. ऊद व दिवाबत्ती व उरूस व लंगर वगैरे खर्चाबद्दल परगणे मजजमादिलावल १३. कर पैकी इनामगांव बीतपशील तनखा रुपये. ३५०४॥1. मौजें सिपगांव. १७९४॥॥॥. मौजें भागनशिरूर. १०३३ . मौजें जिरेहाली. १४३४॥1. मौजें शाहापूर. ७७६७||||. 'येकूण तनखा सात हजार सातशे साडे सदुसष्ट रुपये आर्धा आणा एकूण देहे चार पेशजी पासून मोंगलांईतून इनाम आहेत. व अवरंगजेब बादशाहा व सुलतान महमुद व अल्ली अदल पातशा यांनी सदरहू गांव पिराकडे इनाम करार करून देऊन फरमान करून दिल्हे आहेत. ते मनास आणून पूर्ववत चालत आल्याप्रमाणे चालवावें ह्मणोन. त्या वरून पीर जागत स्थान हे जाणोन सदरहू गांव इनाम करून देऊन ही सनद सादर केली असे. तरी सदरहू गांवचा आकार सात हजार सातशे साडेसदुसष्ट रुपये आर्धा आणा तनखा भरल्यावर निमें सरकारांत रुपये द्यावे व निमे पिरजाद्यानीं ध्यावे. साडेतीन हजार रुपये वसूल होत तो पावेतों दरग्याकडे गाव चालवणे. जास्ती साडेतीन हजारांवर आकार होईल तो सरकारांत पीरजादे यांजपासन धत जाणे. दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे. ही सनदेची प्रती लिहून घेऊन अस्सल सनद भोगवटीयास परतोन देणे ह्मणोन धोंडो आकदेव कमाविसदार परगणे आलंद याचे नांवें सनद १. रसानगी यादी. to him. You should make inquiries regarding these villages and if the revenues claimed do not belong to Government, you should assist the said person as far as possible. If the Parsi's claim is established, one fourth of the revenues should be annually recovered and credited to Government, the remaining three fourths being continued to him. .. ( 190 ) The Pir at Kasba Aland being a wakeful diety, certain Inam villages A. D. 1758 59. were continued at the request of the Pirjade.