पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. ____62 जिवभट बिन त्रिंबकभट खांडेकर वास्तव्य कसबें मजकूर. ४१२ .१२ एकूण नक्त एक रुपया तीन आणे व जमीन इनाम इलाई बिवे बेताळीस व गांव इनाम करार करून देऊन सनदा कमाविसदारांचे नांवें सनदा लिहून दिल्या असेत. १८८ ] दत्तवरद राजश्री विठल कवी वास्तव्य कसबें सिन्नर परगणे मजकूर यानी इ. स. १७५४-५५. हुजूर येऊन विनंती केली की, आपणास मोंगलाई अमलपैकी राजश्री आर्वा खमसैन मया फत्तेसिंगराव काळे यानी करार करून देऊन पत्रे करून दिल्हीं आहेत, व अलफ. मोहरम ५. त्याप्रमाणे चालत आहे. सांप्रत फत्तेसिंगाकडील परगणे सरकारांत जाहले आहेत. तरी स्वामीनी कृपाळू होऊन फत्तेसिंगाची पत्रे आमांजवळ आहेत ती मनास आणून त्याप्रमाणे करार करून देऊन चालविले पाहिजे ह्मणोन. त्याजवरून मनास आणितां हे थोर जाणून यांजपाशी फत्तेसिंग काळे यांची पत्रे होती ती मनास आणून त्याप्रमाणे करार करून दिल्ही असे. तरी पेशजीपासून पावत आले असेल त्याचा भोगवटा मनास आणून त्याप्रमाणे यांजकडे चालवणे. प्रतीवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रती लेहून घेऊन अस्सल पत्र भोगवटीयास मशारनिल्हेजवळ परतोन देणे ह्मणोन कमाविसदार माहालानिहाय यांस सनद १. [ १८९ ] नारो कृष्ण कमाविसदार कसबे सुरत यांस पत्र की परगणे चौऱ्याशी सरकार स सुरत येथील गांव नेक सादतखान पारशी याशी जागीर आहेत. त्यास इ. स. १७५३ -५४. आर्बा खमसैन मया परगणे मजकूरचे देसाई सदरहू गांवचा अमल मशारनिल्हेस देत नाहात; व अलफ. याजकरितां सदरह गांवचे आकारपैकी चौथाई सरकारांत दरसाल घेऊन जमादिलावल १३. अंमल चालावावयाचा उपराळा केला पाहिजे ह्मणून मशारनिल्हेनी (188) An allowance granted by Fattesing to Vithal a poet and a devotee of A. D. 1754-55. the Dattatraya deity, residing at Sinnar was ordered to be conti nued to him. (189) A letter to Naro Krishana Kamavisdar of Kasba Surat. Nek Sadat Khan Parsi represents that, certain villages in Pargana ChoA. D. 1753-54. ryasi in Sarkar Surat are held in Jahagir by himself, and that the Desai of the Pargana does not give the revenues of the villages to him ; he therefore prays that one fourth of the revenues may be annually taken by Government and that orders may be issued for the rest being continued