पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त ने. वतने वगैरे.-Grants de continuance of Inams .. ११५' १००० साल मजकुरी अखर साली घेणे. १००१ पेस्तर साली सन खमसेनांत अखेर साली घेणे. २००१ येणे प्रमाणे दोन हजार एक रुपाया करार केला असे. सदरहू मुदती प्रमाणे वसूल घेणे. या खेरीज अडतीस गांवे आहेत त्यांस वारिसदार कोणी नाही. सबब जोशी उपाध्यपण सरकारांत ठेविलें असें. तरी सरकारचे गुमास्ते ठेऊन जोशी उपाध्यपण चालवणे ह्मणोन सनद लिहून दिल्ही असे. २. स. १७५२-५३. [ १८५ 7 खेमकर्ण वस्ती श्री मथुरा याणी हुजर येऊन अर्ज केला सल्लास खमसेन ___ की, आपण पुरातन पातशाही चाकर, आपणास जमीन येणेप्रमाणे की मया व अलफ.. आपण पुरातन पातशाही पार मोहरम २६. ५०० परगणे लाहर. १५० मौजें हदरुखी. १५० मौजे चंदावली २०० मौजें अचलपूर, ६०० ६०० मौजें तुरकीपूर व अबदूलपूर व परगणे सागेनपूर. ११०० येकूण अकराशे बिधे जमीन पेशजीपासून आपणाकडे आहे. पातशाही सनदा आपणा जवळ आहेत. ऐशास सदरील अंमल सांप्रत सरकारामध्ये आला आहे. याकरितां सदरील ' आकराश बिधे जमीन आपणाकडे करार करून इनामपत्र करून द्यावे ह्मणोन. त्यावरून बडाये अजै खात्रेस आणन तही परातन पातशाही चाकर, तुमचे चालवणे अवश्यक जाणोन तह्मावर कृपाळू होऊन सदरील अकराशे बिघे जमीन इनाम करार करून दिल्ही असे. तरी सदरील जमीनीचा उपभोग करून सुखरूप राहाणे ह्मणोन सनद १. येविशीं नारो शंकर यांस सनद की, सदरहू अकराशे बिघे जमीनीचा आकार होईल तो तुह्मांस मजुरा पडेल ह्मणोन. १ (185) A sanad was issued continuing to Khemkarna an Inam of 1100 Bighas at Mathura enjoyed by him from the time of the Em' A.D. 1752.53. peror. The province had now come under the rule of the Maratha Government.