पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. बेंड फाटक गांव. २ तर्फ मालाड. १ मौजें आलासें. १ मौजें करवें गोविंद नाईक व जीवन नाईक कावले वामन नाईक किरिस्ताव गांव. २ तर्फ तुर्भे. १ मौजें जूव. १ मौजें आंधेरी. ४ तर्फ धारावी. १ मौजें उतन. १ मौजे गोराई. १ मौजे मनोरी. १ मौजें डोंगरी. राम नाईक गोवर्धन तर्फ मालाड गांव. १ मौजे शिदवली. १ मौजें बोरिवली. १ मौजे मागाठणे. १ मौजें कणेरी. १ मौजें एकसर. ११॥. तर्फ मालाड. १ कसबें मालाड. १ मौजें वलनई. १ मौजें पिडोरी. १ मौजे कुरार.. १ मौजें चिंचोली. १ मौजे गोरेगांव. १ मौजें आरें. १ मौजें वरसारें. १ मौजें पाखाडी. १ मौज मागरें. १ मोजें मानास. ॥ मोजें वेसावेंराजका वलवाडीनिमें. ११॥ १ कसबें व. व दा.. १४|| रणसोड नाईक वस्ती वसई तर्फ घोडबंदर गांव १ मौज भाईंदर. १ मौजें तु). धाकभट मौजें वेसावे तर्फ मालाड. काळेवाडी गांव ॥ येणें प्रमाणे असामी वीस यांस देह बाहात्तरपैकी सत्तर गांव व पाखाड्यांपैकी दोन गांवची वतने यांस द्यावयाचा करार केला असेत. तरी जोशी उपाध्यपण फिर्गीयांचे अमलांत सुदामत चालत होते त्याची चौकशी करून पूर्वी चालत आल्याप्रमाणे हाली इस्तकबिल छ. १५ मा हरम पासून सदरहू असामींचे जोशी उपाध्यपण चालवणे. सदरहू वतनसंबंधी पळशे व गोवर्धन जोशी उपाध्ये यांजकडे नजर करार केली रुपये २००१. यांशी मुदती.