पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. मोहरा. आणून इनसाफ करून सदरहु मोहरा व रुपये त्याजकडून आणविलं. त्यापैकी सरकारांत चौथाई मोहरा ४४ चवेताळीस व रुपये ५० पन्नास घेऊन बाकी बीतपशील: रुपये. ६ १६ ऐन ठेवीपैकी ३४०० ऐन ठेवीपैकी १३१ अभिलाष १७५ १५० अभिलाष २०० पैकी चौथाई पैकी वजा सरकारची _____ सरकारांत ५० चौथाई मोहरा ४४ चवेताळीस बाकी. ३५५० ७४७ एकूण मोहरा ७४७ सातशे सत्तेचाळीस व रुपये ३५५० साडे पसतीसशे पैकी आबाजी गोविंद याचे बहिणीचे लग्नास वगरे खर्च व सालमजकूरचे खर्चास अजमासे रुपये ६२९ लग्नास लागले मागील देणे. ३५० सालमजकूरचे खर्चास १०० पोटास पुण्यांत १०७९ एकूण एक हजार एकूणऐशी रुपये त्यास दिल्हे. बाकी मोहरा नाणे ७४७ - नगद रुपये २४७१ एकूण मोहरा सातशे सत्तेचाळीस व रुपये दोन हजार चारशे एकाहत्तर राहिले. त्यास आबाजी गोविंद लहान मूल आहे व थोर होई तोपावेतों मोहरा व रुपये आमांजवळ स्वामीनी ठेवावयास दिल्हे ते आह्मी आपणाजवळ ठेविले. ज्या समयीं आबाजी गाविद थार होईल तेव्हां सदरहु मोहरा व रुपये द्यावयाची आज्ञा होईल, तेव्हां मोहरा व रुपये सरकारचा परवानगी घेऊन त्यास देऊ. पेस्तर सालापासून आबाजी गोविंद यास दरसाल खचास रुपय ३५० साडे तीनशे प्रमाणे देत जाऊं. बाकी ऐवज राहील तो सरकारचे विद्यमान आज्ञा हाइल, तेव्हां आबाजी गोविंद यास देऊं. यास अंतर झाले तरी आपले हर गांवचे कुळकरण सरकारात द्यावे व आबाजी गोविंद याचा पैकाही देऊं ह्मणोन सरकारांत कतबा घेतला अस. १ _सदरहु ऐवजाचे ठेवीचे पत्र आबाजी गोविंद याचे नांवाचें घेऊन आबाजी गोविंद याचे हवाला केलें असें १ नानाजी गोविंद व भानाजी गोविंद कळकर्णी मौजे आणे तर्फ बेल्हे व माज राहुरी तफे आल प्रात जुन्नर यांस सरकारचे आज्ञापत्र दिल्हें की आबाजी गोविंद कुळकर्णी मौजे फाकडे तई पाबल प्रांत जुन्नर हा लहान आहे. याची ठेवी तुह्माजवळ मोहरा ७४७ सातशे सत्तेताळीस व रुपये २४७१ चोवीसशे एकाहत्तर. पैकी दरसाल पेस्तर सालापासून रुपये ३५० साडेतीनशे देत जाणे. बाकी ऐवज राहील तो सरकारची आज्ञा होईल तेव्हां देणं ह्मणोन पत्र १ attaining majority, to return the whole of the deposit to him with the permission of Government. A bond embodying the above terms was taken from the two persons.