पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. इना. नक्त ने. वतने वगैरे.--Grants and continuance of Inams &. ११३ १ मौजें पसदवली १ मौजें दवई. ____ १ मौजें तुळशी तर्क मालाड. माधव जोशी. -11- मौजें वरसावें तर्फ ठाणे. निमें गांव. १ तर्फ घोडबंदर. -॥- मौजें काशी. ____-- कसबें मशारनिल्हे. १॥ दाकू जोशी याचा आजा आई कडील नाराणय नाईक निपुत्रीक यानें लेकीचे वंशास दाकू जोशी यांशी दिल्हे गांव. शंकरभट तर्फ ठाणे गांव. १ मौजे बालखुक. १ मौजें मानीवडे. -॥- मौजें वरसावें तर्फ ठाणे निमें. १ तर्फ घोडबंदर. .॥. मौजे काशी. ... कसबें मजकूर. शंकरभट व रामभट. तर्फ तुर्भे गांव. १ मौजे बारेले. १ मौजें वडवली. १ मौजें देवनेर. १ मौजे आणीक. १ मौजे माणबद्क. १ मौजे माणखुर्द. १ वौजें माडालें. १ कसबें तुर्भे. १ मौजें नानाळे. १ मौजे मारीवली. १॥. गोपाळभट व बापूभट मौजें माहूल तर्फ तुर्भे. ___गांव १ पोसभट च शामभट मौजें चेंबूर तर्फ तुर्भे गांव १. शिवराम जोशी गांव १ मौजें मिरे तर्फ घोडबंदर १ मौजे पहीस तर्फ मालाड, विठल नाईक याचा पुत्र वेंकट नाईक तर्फ मालाड गांव. १ मौजें कापवली. १ मौजे मालवण. १ मौजें दारवली. १ मौजें चाखोद.