पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. १ कसवें वानरें. ११ तर्फ ठाणे. ५ तर्फ घोडबंदर. ४ तर्फ धारावी. यांशीं नांव निशी जोशी. रामभट व नागेशभट गांव १ तर्फ ठाणे कसबें मजकूर. पाखाड्या. १ चरई. १ सिद्धेश्वर. १ पांचघर. १ कालेहड. १ हजवड. विनायक पंडीत गांव. तर्फ ठाणे. १ मौजें चेंदणी. १ मौजें नवपाडा. १ कसबा ठाणे पाखाड्या. १ माहागिरी. १ राबवाडी. १ भोगेत. एकूण गांव निमे. ५ तर्फ मराळे. एकूण गांव निमे. १ मौजे मुलूद. १ मौजें जाऊर. १ मौजें ठाणे. १ मौजे भांडूप. १ मौजे कोपरी मालवणी. बापूभट मौजें कावसरे तर्फ ठाणे. गांव १ केरभट गोवर्धन मौजें वडवली तर्फ ठाणे गांव गोविंदभट गोवर्धन. तर्फ ठाणे गांव. १ मौजें देवलें. १ मौजें चेने. १ मौजें हेरवड. कृष्ण पाध्ये गांव. ६ तर्फ मराळे. १ मौजें व्याहाड. १ मौजें उणगांव. १ मौजें साई. धाकभट मौजें तुर्भे कालें. सेत तर्फ ठाणे गांव १