पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ इनाम, नक्त नेमणुका,वतने वगैरे. 9. Grants cand. Continacance of Incom ic. १०९ सन १७४७-४८ [ १८१ ] श्री भवानी वगजाई मुक्काम मौजें वावकळी तर्फ आतोण याजकडे पेशजी शेत इनाम चालत होते; त्यास अलीकडे बहुत दिवस इनाम चालत नाही, सम्मान आईन C. त्या मुळे देवाने गावांत उपद्रव केला ह्मणून हरबाजी सांवत चौगुल, मया व अलफ. मौजे मजकूर याणे हुजूर विदित केले. त्यावरून हल्ली देवाकडे इनाम जिल्हेज १५. ५. जमीन बिघे ४१॥ दीड बिघा पड जमीन शेत दिल्ही असे. सदरहू जमी नीचा आकार होईल तो देवाकडे खर्च लिहिणे ह्मणोन रामाजी बावजी हवालदार तर्फ पाल हवेली यास सनद १. [ १८२ 7 गोविंद बल्लाळ व लक्ष्मण बल्लाळ व अंताजी बल्लाळ यांनी कसबे पुण्याचे मु __कामी हजर येऊन विनंती केली की, आपले तीर्थरूप राजेश्री बाळाजी तिस्सा आङ्घन ०४८-४९. गोविंद यांनी श्रम साहास करून किल्ले माहुली हस्तगत केली. त्यावरून मया व अलफ. स्वामी कृपाळ होऊन किल्ले मजकूरची सबनिशी वतनी व मौजे खातीनमादिलखर १. वली तर्फे राहर प्रांत भिवंडी हा गांव निमे इनाम पुत्रपौत्रादी वंशपरंपरेनें देऊन पत्रे करून दिल्ही आहेत. त्याप्रमाणे सबनिशीची सेवा करीत आहों. व इनाम निमें अनभवीत आहो. त्यास आपले तीर्थरूप बाळाजीपंत मत्यु पावले. यास्तव पूर्वीची पत्रे मनास आणन त्रिवर्गाचें नांवें नवीं पत्रं भोगवटीयास करून दिल्हीं पाहिजेत ह्मणून. त्यावरून मनास आणून तुमचे तीर्थरूपानी राज्यांत श्रम साहास करून एकनिष्ठपणे सेवा कली. तुमचे चालवणे अवश्यक जाणून पूर्ववत प्रमाणे किल्ले मजकूरची सबनिशी वतनी व इनाम गांव निमे करार करून दिल्हा. बीतपशील. किल्लेमजकूरची सब मौजें खातीवली तर्फ राहूर निशी तैनात पोरगे असामी प्रांत भिवंडी जल तरूं पाषाण सालीना मोईन चार तैनात शिर निधीनिक्षेप आदीकरून शिरस्ता वजा स्तानिवळ नव हल्ली पट्टी व पेस्तर पट्टी होत नाही माही पैकी खेरीज हकदार व इनामदार निव्वळ रुपये हशमनिशी देह निमं ।। ३०० पंधरवडा वजा होतां दर माहे रुपये ११ येणे प्रमाणे किल्ले मजकूरच्या सबनिशीस तैनात सालीना मोईन तीनशे व पोरगे चार (181) It was represented that owing to the discontinuance of its Inam land the idol at Wavkali in Pargana Atone, had brought on calamities A.D. 1747-48. on the village. The Inam was therefore ordered to be con tinued. Palaji Govind having by his bravery and enterprize taken the fort of Mahuli, was given by the Raja of Satara, the watan of sabnis A.D. 1748-49. at the fort. He boing dead, tho watan was continued to bis 28.