पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. सामान २३. दिल्हा पाहिज; एशयास [१७९ ] नारो बाबाजी नामजाद परगणे नेवासें वगैरे माहाल यांस सनद की, वेदशास्त्र इ.स. १७११-१२ सपन्न राजश्री गोविंद दीक्षित पाटणकर यांस साल मजकुरी मोंगलाची इसने सितैन लढाई फत्ते जाहालीयावरी एक गांव पांच हजार रुपयांचा इनाम द्यावा मया व अलफ. असा करार आहे. त्यास लढाई फत्ते जाहाली, याजकरितां त्यांस गांव दिल्हा पाहिजे; ऐशियास दीक्षित बावानी एक गांव आपणाकडे नेमून धावा ह्मणोन पत्र पाठविलें; त्यास हल्ली हे सनद तुह्मास सादर केली असे. तरी मौजे मजकूर येथील पांच हजार रुपयांचा तनखा व पांच हजार कुलबाब कुलकानु मिळोन वसूल या प्रमाण असलीयास एक गांव दीक्षितांकडे नेमून देणे आणि या गांवचा वसूल कुलबाब कुलकानु मिळोन पांच हजार रुपयांस जाजती असला तरी सदरहू लिहिल्या प्रमाणे दुसरा गांव पाच हजार रुपये तनखा वसूलही त्या प्रमाणे असा असेल तो वेदमूर्तीकडे नेमून देऊन हुजूर लहून पाठवणे ह्मणोन सनद छ० ७ साबान ___ सनद १. रसानगी यादी. हाल वसूल कुलबाब कुलकानु पांच हजार आणि तनखा कमी असा गांव असला तरा देणे. तनखा जाजती आणि वसूल कमी असा गांव असेल तो न देणे ह्मणोन लिहिलं असे. १० इनाम, नक्त नेमणुका, वतने वगैरे देणग्या देणे व चालू ठेवणे. (ब) धर्मादाय ह्मणून अगर नवसाचे फेडी करितां. [१८० ] हरिभक्त परायण कबीर वस्ती पुणे याशी प्रांत पुणेपैकी इ. सन १७४२-४३. सल्लास बन, दर गावास रुपाया १ एक प्रमाणे तीनशे रुपये मोईन करून वंशपरंपरेनें मया व अलफ. पावावयाशी राजश्री स्वामीनी व तीर्थरूप कैलासवासी रायानी आज्ञापत्र जमादिलाखर १७. सादर केली आहेत. त्याप्रमाणे साल दरसाल पावीत जाणे. उजूर न करण ह्मणून पत्र १. ( 179 ) Govind Dixit Patankar, a learned Brahmin was promised a villag of Rs. 5000 in case Government succeeded in defeating the A. D. 1761-622. Mogul, in the present year. Government having obtained success, orders were issued for the grant of a village. IX. Grants and continuance of Inams, allowames, watans &c. (b) Continuance. ( 180 ) An allowance of Rs. 300 granted to Kabir, a religious devotee Poona, by the Satara Raja and the late Peshwa, and leviable from the villages in the Poona Prant, at the rate of Re. 1 from caob village was continued. a. ). 1742.43..