पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ इनाम,नक्त नेमणुका, वतने वगैरे. 9 Grcants and Continuconce of Inam &c. १०७ wwwrrrrrrrrr रामाजी मल्हार यास सनद. रुप्याचे मुखवटे देव प्रसन्न अकोले वजन तोळे. २२॥-- भवानी घोरघाडी १ २३४२ श्री महादेव आबाएगण १ २३॥ बहिरी मौजें आवदखडी १ ६९॥४१ जिवाजी गणेश यास सनद कसबें ओतूर येथील भवानीस. रुप्याचा मुखवटा वजन तोळे वस्त्रे आख. ११७॥. ११० साडी. २॥ खण ९-- चादर १२३ गंगाधर बल्लाळ परगणे नाशिक. बहिरी मौजें खड रुप्याचा मुखवटा वस्त्रे एकूण आख. २३॥. १५ तिवट १ १४ शेला. ... २९ किल्ले हरि छा येथील हवालदार त्रिंबजी शिंदे बहिरोबा मौजे साखरवाडी. मुखवटा एक रुप्याचा वजन तोळे २३॥१. एकूण सनदा ९. इ. स. १७५४-५५. [१७८ ] नीळकंळ महादेव प्रांत पुणे यांस सनद की, कमळ, खमस खमसैन । मया व अलफ. कुणबिणीचे मुलास बरे वाटत नव्हते सबब खंडेरायास नवस के कुल माहरम ७. होता तो हल्ली फेडावयाबद्दल सामान येणेप्रमाणे, रसानगी चिडी उलफा असामी ५० पन्नासांस शिरस्ते बकरी सर ५ प्रमाणे देणे कलम १. तेल वजन पके ४४५ एकूण उलफा पन्नास असामींचा व बकरी पांच व तेल पांच शेर वजन पक्के देविलें असे. प्रांत पुणेपैकी जेजुरीस पावतें करणे ह्मणून सनद १. 1178) The son of Kamli, a slave, being unwell, she made a vow to the deitr - Khandoba at Jejuri. To enable her to fulfil that vow, she was A. D. 1754-55. ren provisions for feeding 50 men, 5 sheep and 5 sheers of oil