पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ इनाम, नक्त नेमणुका, वतने वगैरे. 9 Grants and Continuconce of Inam &c. १०३ ALL [ १७५ ] राजश्री जगन्नाथ देव वास्तव्य चिंचवड यांशी पत्र की आपण श्री चरणारविंदी ब, एकनिष्ठ भक्ती करून स्नान संध्यादी षट्कर्मे आचरोन स्वधर्मा चरणी रत आर्वा खमसैन आहां. तुमचे चालवणे परमेश्वर प्रीत्यर्थ; तेणेकरून राजश्री स्वामींस व स्वामींचे मया व अलफ. राज्यास श्रेयस्कर जाणून मौजें सुदउंबरें तर्फ चाकण प्रांत जन्नर हा रबिलाखर ५. गांव आपणाकडे पेशजीपासून स्वराज्य इनाम आहे. सांप्रत मोंगलाई अमल सरकारांत झाला आहे. तो आपणाकडे इनाम करार करून दिल्हीया श्रीची पूजा अर्चा यथाचित होऊन राज्याची अभिवृद्धी व्हावी हा अर्थ चित्तांत आणून मौजे मजकूर येथील मागलाई अमल जागीर देखील फौजदारी दरोबस्त आपणाकडे इनाम करार करून दिल्ही असे. तरा मौजे मजकूर येथील मोगलाई अमल दरोबस्त अनभवून आपले दुमाला करून घेऊन आपण आपले पुत्रपौत्रादी वंशपरंपरेनें इनाम अनभवून सुखरूप राहणे ह्मणोन राजश्री जगन्नाथ देव यांस पत्र, रसानगी याद. पत्र १. मौजे मजकूर येथील मोकदमास पत्र ये विशीं पत्रे १ देशमूख व देशपांडे यांस, १ देशाधिकारी व लेखक वर्तमानभावी. । १७६ ] दादो महादेव यांस सनद की मखण मुसलमानीन इनें येऊन अर्ज केला की आपली मुलें दोन २ एक पोरगी व एक पोरगा अशी दोन पोरें अमरसिंग शिलदार तुह्माकडे चाकरीस आहे त्याचे कर्जाचा तगादा केला व पोरे अटकाऊन ठेविली आहेत. त्यास इनें त्याचे रुपये वारून दिल्हे. बारा रुपये मात्र राहिले आहेत. त्यास सदरहू बारा रुपये तुह्मा एन इजला खैरात दाखल देविले असेत. तरी सदरहू बारा रुपये अमरसिंगास देऊन इची पोरें दोन सोडून देववणे ह्मणोन सनद १. इ. स. १७५३-५४. आर्वा खमसेन मया व अलफ. जमादिलावल ३०. ले. बारा रुपय कडन A. D. 1753-54. stric 1 ) A portion of the revenue of the village of Sudumbre was granted to - Joannath Dev of Chinchwad for his religious-devotion and (03–64. strict observance of the Brahmanical ritual. (176) A Soned to Dada Mahadev.--A Mohomedan woman named Makhan represents that she is much pressed for the repayment of a · 1753-54. Jehte due by her to Silledar Amarsing who is in your employ, and that her children, one girl and one son, have been kept in lement by him. It appears that she has managed to pay off a portion of , and that the balance due by her amounts to only Rs. 12. You are authorized pay this amount to Amarsing on her account, and to set the children at liberty. confinement by debt, and that to pay this