पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ . बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [१७७ ] किल्ले त्रिंबकेश्वर सरकारांत यावा ह्मणोन त्रिंबक सुर्याजी इ. स. १७५३-५४. आर्वा खमसेन - यानी सन इसन्नेत देवास मुखवट्याचे व वस्त्राचे नवस केले होते मया व अलफ. ते हली पाठविले; देवास प्रविष्ट करून पावलीयाची उत्तरे पाठवणे जमादिलाखर २६० ह्मणून सनदा. त्रिंबक सुर्याजी यास सनद. मुखवटे सोन्याचे वजन तोळे. १७४॥ श्री त्रिंबकेश्वर ५॥२॥१ श्री हणमंत मौजे ह्मणूरली १८० राणोजी बाल कवडे यास सनद. मुखवटे वजन तोळे १०७। सोन्याचे मुखवटे ४ तर्फ हिरवडी वगैरे २९॥= वगजाई. २३॥१॥ नवकई, २९॥.॥ बाबदेव. २३॥१॥. वरदानसूरगड. वस्त्रे ऐकूण आंख. ३४ वगजाई. १४ साडी. १ २॥ चोळखण १ १७॥ चादर १ १०७. २६॥= नवलाई. १२ साडी. १ २॥ चोळखण. १ १२= चादर. २६॥ (177) Trimbak Suryaji had made a uow in 1751-52 to present certain deities with busts and clothes, in case the fort of Trimbakeshwar A. D. 1753-54. surrendered to Government. The busts & clothes promised are now sent. They should be presented to the deities, and the faet should be reported. (A golden bust weighing 1741 Tolas for Shri Trimbakeshwar and similar offerings to various other deities in the province.)