पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. इ. स. १७५१-५२. इसने खमसन [१७३ ] किल्ले त्रिंबक किल्ला हस्तगत सरकारांत यावयाविशीं नवस मया व अलफ. केले त्यास रसानगी विद्यमान त्रिंबक सुर्याजी याद. रबिलाखर २४. देवालयाच्या इमारतीच्या कामाबद्दल रुपये. ____श्री बलालेश्वरास पांचशे ब्राह्मणांची ३०० श्री वैज्यनाथ खोबरें दीपमाल. समाराधना करावयाचा नवस केला ४०० जीवमाखी वैज्यनाथ खोबरें. आहे. तरी पांचशे ब्राह्मणांची समाराधना ५०० जीवमाखी वगजाई. उत्तम प्रकारे करणे. साहित्यास अजमासे ५०० सोमश्वरकर चाडा देवालये. रुपये ८७॥ साडेसत्याऐशी रुपये नेमून १७०० दिल्हे आहेत. यांत ब्राह्मणभोजन करणे. सतराशे रुपये खर्च करून ऐवज तर्फ मजकूर येथील ऐवजी खर्च लिहिले प्रमाणे च्यार इमारती करणे ह्मणून आबाजी दादाजी कमाकरणे. सदरील प्रांत राजपुरी विसदार तर्फ पाल हेवली यास सनद येथील ऐवजी खर्च करून सादर १. कामें करणे ह्मणून राणोजी बालकवडे यास सनद १. [ १७४ ] राघो गोविंद यास सनद की गंगाबाई वडागलीकर कुळकर्णी हिने विदित केले की आपला दादला तीनशे रुपयांबद्दल अवरंगाबादेत अटकेत पडला इ. स. १७५२-५३. सलास खमसेन आहे. त्यास स्वामी कृपा करून सुटे असा अर्थ करावा ह्मणून विनंती मया व अलफ. केली. त्यावरून ब्राह्मण गरीब बायकोवर नजर देऊन तुह्मांस पत्र रजब २१. सादर केले असें. तरी तीनशे रुपये बद्दल इचा दादला अटकेंत आहे की काय याची चौकशी करून तिनशे रुपयांबद्दल पडला आहे हे खरेंच आहे तरी तुह्मी रुपये तीनशे देऊन इचा दादला सोडवून देणे ह्मणोन सनद १. रसानगी चिठी. (173) Vows were made to various deities for the acquisition of the Fort of Trimbak. The fort having surrendered, orders were issued for A. D. 1751-52. the construction of temples in honour of the said deities and for the feeding of Brahmins. Rs. 87} were sanctioned for feeding 500 Brahmins. (174) A Sanad to Ragho Govind-Gangabai Kulkarni of Wadgali, represents that her husband is detained in custody at Aurangabad for his A. D. 1753-54. inability to pay Rs. 300 and prays that the Peshawa may be pleased to arrange for his release. Taking into consideration the circumstances of the poor Brahmin woman, Government is pleased to send this letter to you. You should enquire whether the woman's husband is really in confinement for non-payment of Rs. 300, and if so, to secure his release by paying the amount in question.