पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९ इनाम, नक्त नेमणुका वतने वगैरे. 9. Grcants and Continutruce of Inam &c. १०१ जिल्हेज २१. मया [ १७१ ] शेख दाऊद परकार याणी अर्ज केला की माहागिरी पाखाडी कसबें ठाणे इ. स. १७४६-४७. येथे तळ्याचे पाळीवर जुमामशीद बांधली आहे त्याची चिराखबत्ती व सब्बा आबैन खिजमत झाली पाहिजे याकरितां कांहीं जमीन नेमून द्यावी ह्मणोन, लफ. त्यावरून मनास आणून मशिदीचे खिजमतीस व चिराखबत्तीस पड - जमीन विधे १॥. दीड बिघा पड जमीन देविली असे. तरी सदरहू दीड बघा जमीन नेमून देणे. त्याचा आकार होईल तो मशीदीचे नांवे साल दरसाल खर्च लिहित . दरसाल ताजे सनदेचा उजूर न करणे ह्मणोन रामाजी महादेव ठाणे साष्टी यांस पत्र १. इ. स. १७४८-४९. तिसा आईन" [१७२ ] श्री महादेव रतनगडी किल्ल्या खाली आहे त्यास बालोजी सवाल ४. लफ. कराळे यानी किल्ले रतनगड घेते समयीं नवस केला त्या प्रमाणे. नित्य नैवेद्यास नेमणूक नंदादीपास दरमहा तेल. गल्ला कैली दरमाहे तूप दरमोह वजन पक्के. २ तांदूळ वजन पक्के ४४२॥. सडीक ४४॥. ४४१ डाळ बारमाही. वजन पक्के 66॥१२ किंमत सालिना रुपये ॥. 6॥ .१ किल्ले रतनगड पैकी देविले सदरहू सामान श्रीच्या गुरवाजवळ देऊन नित्य नैवेद्य पाप ताकीद करून चालवणे ह्मणोन मोरो महादेव यांस सनद १. "8 रतनगड घेते समयीं बालोजी कराळे यानीं नवस केले त्यास साहित्य गल्ला कैली.. 6. पिराचे केदारीस तांदूळ कैली. १२. किल्ल्याखालीं श्री महादेव आहे त्याचे समाधैंस ४२॥ तांदूळ सडीक 1. डाळ. तूप दरमहा 66४४ प्रमाणे व नंदादीप ताकाद ४२. १ गोंधळ ९ दर गोंधळास कैली ॥२ तांदूळ. 1४. एकूण तांदूळ. किल्ले मजकूर पैकी मोरो महादेव याजकडून दविले. 1 1) Inam land was granted for the expenses of a mosque, called Jumma • D. 1746.87 Masjid, built by Shek Daud in the village of Mahagiri Polhodi 4. D. 1746-47. in Pargana Thantou to the deity (172) Balaji Karal fort surrendered an allow 472) Balai Karole made a vow to the deity of Mahadev at the foot of the fort of Ratangad, that in case the fort surr • 1748.49. ance would be granted for lighting the temple and for the daily presentation of a dish to the deity. He also made. to the Pir. The vows were fulfilled. similar vow to the