पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. इ. स. १७४१-४२. [१६९ ] वेदमूर्ती गंगाधरभट शारंगपाणी व रामचंद्रभट खरे इसन्ने आरबैन यांस किल्ले कुरग कोळी याकडे होती ते सरकारांत यावी ह्मणोन नारो मया व अलफ. त्रिंबक व हरी कृष्ण यांनी अनुष्ठान सांगितले. किल्ला सरकारांत हस्तगत रमजान २७. जाला. त्या करितां वेदमूर्तीस वर्षासन करार करून दिल्हें. रुपये २५ गंगाधरभट बिन महादेवभट शारंगपाणी. १० जास्ती २५ रामचंद्रभट बिन विश्वनाथभट खरे. एकूण हरी कृष्ण बरवे कमाविसदार परगणे नाशीक यांजकडून साल दरसाल देविले. वर्षासनाची पत्रे भोगवटी यास वेदमूर्तीजवळ देणे. प्रतीवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे ह्मणोन वेदमूर्तीस भोगवटी यास पत्रे २. [१७० ] शंकराजी केशव नामजाद प्रांत वसई यांशी पत्र की मौजें सोपारें इ. स. १७४४-४५. खमस आबन व मौजें बोलिज परगणा हवेली सायेवान येथे महमदसाले सातारी साऊकार मया व अलफ. यांनी मशिदी बांधल्या आहेत. त्यास दिवाबत्तीस व मशिदीची खिजमत करील त्यास पोटास पड जमीन जिराईत बिधे. ४२ मौजे सोपारें मशिदी २ एकूण. दरमशिदीस एक बिघा प्रमाणे. ४१ मौजें बोलिज मशीद १ एकूण. साबान ८. ऐकूण तीन बिघे जमीन देविली आहे. त्याप्रमाणे नेमून देणे. त्याचा आकार होईल तो मशादीचे नांवें साल दरसाल खर्च लिहिणे ह्मणोन पत्र १. ( 169 ) At the instance of the Kamavisdar of Nasik, Gangadharbhat Sharangpani and Ramchandrabhat Khare, offered prayers for A. D. 1741-42. the surrender of the Fort of Kurag, which was in the possession of the Kolis. The fort having surrendered, Warshasans were granted to these persons. ( 170 ) Allowances were granted for the lighting up, and general service, of A. D. 1744-45. mosques newly built by a Mohamedan in Prant Bassein.