पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९इनाम, नक्त नेमणुका,वतने वगैरे. 9. Grants and Continucance of Incom &c. ९९ है पूर्वीपासून राज्यांतील सेवक श्रम साहस करून कित्येक महत्कार्य संपादिली. स्वामीसेवा एकनिष्टपणे केली. यांचें चालवणे अवश्यक जाणून यांजवरी कृपाळु होऊन सरकार मजकूरचे दरोबस्त एकतीस माहालचे कानगोईपणाचें वतन सरकारचे होतें तें हल्ली उभयतांस वतन करार करून देऊन वतनपत्रे करून दिल्ही. ४ मालजी होळकर याचे नांवें. १ नांवाचे. ३१ एकतीस माहालचे मोकदमाचे पत्र माहाल. १ देशाधिकारी व देशलेखक वर्तमानभावी यांस. १ चौधरांत देशमुख सरकार मजकुरास. [ १६६ ] मौजें कळंबी प्रांत मिरज येथील मुकासा हुजुरून पेशजीपासून काल नाईक याजकडे आहे. त्यास काल नाईक पानपतावर सरकार कामास आला. याजकरितां इ. स. १७६१-६२. इसने सितेन त्याचालक राजनाका त्याचा लेक राज नाईक याजकडे मौजे मजकूरचा मोकासा दरोबस्त करार करून पाव अलफ. देऊन हे सनद तुह्मांस सादर केली असे. तरी मौजे मजकूरचे मोकाशाचा अमल पेशजी प्रमाणे याजकडे चालवणे ह्मणोन गोविंद हरी यांचे नांवें सनद १. रसानगी याद. रजब२३. (अ) देणग्या. २ धर्मकृत्ये व नवस. १६७ ] राजश्री त्रिंबक गोविंद यांस काशीयात्रेचे कर्ज झालें सबब देवविले रुपये १५०. १७२१-२२. देवविले रुपये १५०. इसने अशरीन मया व अलफ. मोहरम १८. इसने अशरीन । १७२१-२२. १६८ श्रावणमासचे अभिषेकाबद्दल श्रीवर्धनकर ब्राह्मणांस पाव अलफ. (२०।२५ ब्राह्मण नांवनिशीवार आहेत. ) प्रत्येकास दोनोरमा सवाल ३. दिला आहे. (166) Kal Nails lost his life on the battlefield of Panipat. His saranjam of . D. 1761-62. Kolambi in Prant Miraj was continued to his son. Grants for religions purposes IX A 2. (167) Po 150 were given to Trimbak Govind to enable him to pay off a A. D. 1721-22 debt incurred by him on account of his pilgrimage to Benares. (168) Pintu soars each was given to about 25 Brahmins of Shrivardhan d. D. 1721-22 on account of Shravana Abhisheka.