पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी. [ १६४ ] गणोजी साखरे व भगवंतराव साखरे व खंडोजी साखरे व विठोजी साखरे व महादजी साखरे व गोविंदराव साखरे बिन बयाजी साखरे पाटील मौजें इ. स. १७५५-५६. न हिजवडी तर्फ कर्यात माल प्रांत यानी हुजूर कसबें पुणीयाचे मुक्कामी मया व अलफ. येऊन विनंती केली की आपले वाप बयाजी साखरे यानी साहेबांपाशी १३. श्रम साहस करून सेवा केली. त्यास साहेबांची स्वारी सन आर्बा खमसेनांत कर्नाटक प्रांते झाली. ते समयीं ठाणे मुडलगी सरकारांत हल्ला करून घेतले. तेव्हां आपले वापास गोळी लागून ठार झाले. त्यास आपण लेंकरें, कुटुंब भारी, कुटुंबाचे संरक्षणाबद्दल नूतन एक ग्राम दिल्हा पाहिजे ह्मणून. त्यावरून मनास आणितां याचे बाप बयाजी साखरे मर्द माणूस सन आर्बा खमसेनांत मुडलगीच्या ठाण्यावर साल गुदस्ता साहेबकामास आले हे जाणून याजवर कृपाळु होऊन यास कुटुंबाचे संरक्षणाबदल मौजें नागापूर तर्फ अवसरी प्रांत जुन्नर हा गांव स्वराज्य व मोंगलाई येकूण दुतर्फा कुलबाब कुलकानु हल्ली पट्टी व पेस्तरपट्टी देखील इनाम तिजाई जलतरू पाषाण निधीनिक्षेप आदीकरून खेरीज हकदार व इनामदार करून इनाम दिल्हा असे. तरी मौजें मजकूर याचे दुमाला करून यास व याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेनें इनाम चालवीत जाणे. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रती लिहून घेऊन अस्सल पत्र भोगविटीयास याजवळ परतोन देणं ह्मणोन सनदा.. १ मौजे नागापूर तर्फ अवसरी प्रांत जुन्नर येथील मोकदमास पत्र, १ साखरे याचें नांवें पत्र. १ कमाविसदार वर्तमान व भावी याशी पत्र १ जमीदार परगणे मजकूर यास पत्र. [ १६५ ] राजश्री मालजी होळकर बिन खंडेराव येबिन मल्हारजी होळकर व राजश्री जनइ. स. १७५५-५६. कोजी बिन जयाजी येबिन राणोजी शिंदे यांनी हुजूर विनंती केली की सित खमसन सरकार माडोगड प्रांत मावळ येथील दरोबस्त एकतीस माहालचे कानगोरविलावल २९. क. ईपणाचे वतन सरकारचे आहे. तें स्वामीनी कृपाळु होऊन आमा उभयतांस वतन करून देऊन वतनपत्रे करून द्यावी ह्मणोन. त्याजवरून मयावअलप (164) During the compaign in Karnatic by the Peshwa in A. D. 1753-1754, Bayaji Sakhare lost his life in a successful attack which he led A. D. 1755-56. against Mudalgi. The village of Nagapur in Prant Junnar was granted to his son in Inam. ( 165 ) The watan of Kango of Sarkar Mandogad in Prant Malwa was con ferred on Malji bin Khanderao Yebin (grandfather's name ) A. D. 1755-56. Malharji Holkar, and Jankoji bin Jayaji Yebin Ranoji Sinde, at their request.